LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : सध्याच्या महागाईच्या काळात गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याबाबत दिलासा देताना या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. हे लक्षात घ्या कि, आपल्याला ऑइल कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आणि ऑनलाईन देखील एलपीजी सिलेंडर देखील बुक करता येतील. मात्र जर आपण पेटीएम वरून सिलेंडर बुक … Read more

UPI Transaction Limit : UPI द्वारे पैसे पाठवण्याचे लिमिट किती आहे ते जाणून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI Transaction Limit : आजकाल लोकांकडून कॅश ऐवजी UPI द्वारे पैसे देण्याचे प्रमाण वाढले आहे. जर आपणही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. मात्र आपल्या बँकेकडून यासारख्या ट्रान्सझॅक्शनसाठी लिमिट घातली जातेयाची आपल्याला माहीती आहे का??? हे लक्षात घ्या कि, UPI App द्वारे आपल्याला फक्त एका लिमिटपर्यंतच … Read more

RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI च्या मार्गदर्शक सूचनांनंतर 1 डिसेंबरपासून LazyPay कार्डची सेवा बंद केली गेली आहे. खरं तर, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, ग्राहकांसाठी प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्सवर कर्जाची सुविधा देण्यास मनाई करण्यात आली आहे. या दरम्यान आता खाजगी क्षेत्रातील RBL Bank आणि Buy Now Pay Later (BNPL) ची सुविधा देणारी कंपनी असलेल्या LazyPay … Read more

आता इंटरनेटशिवायही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. डिजिटल पेमेंटसाठी युपीआय द्वारे आपल्याला घरबसल्या अगदी सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. बहुतेक लोकांकडून युपीआय पेमेंट करण्यासाठी GooglePay,Paytm, … Read more

Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ED कडून शनिवारी बेंगळुरूमधील रेझरपे, कॅशफ्री आणि पेटीएमच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. चायनीज इन्स्टंट लोन ऍपच्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे ED ने यावेळी सांगितले आहे. तसेच ही छापेमारी शुक्रवारीच सुरू झाल्याचेही ईडीकडून सांगण्यात आले. हे जाणून घ्या कि, या तिन्ही कंपन्यांचे नियंत्रण प्रामुख्याने चिनी कंपन्यांच्या हातात आहे. इन्स्टंट लोन ऍपशी … Read more

Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले

Paytm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण क्रेडिट कार्डचे बिल Paytm App वरून भरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. वास्तविक, आपल्या ग्राहकांना धक्का देत कंपनीने पेटीएम वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महाग केले आहे. कंपनीकडून 1.18% प्लॅटफॉर्म फी आकारली जाणार हे लक्षात घ्या कि, याआधी वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करण्यासाठी कोणतेही … Read more

आता ‘या’ नव्या प्रायोजकासह Team India उतरणार मैदानात !!!

Team India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता Team India जेव्हा घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरेल तेव्हा आपल्याला ते एका नवीन प्रायोजकाखाली खेळताना दिसतील. वास्तविक BCCI ला एक नवीन प्रायोजक कंपनी मिळाली आहे. आता टीम इंडिया देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मालिकेत पेटीएम ऐवजी मास्टरकार्डच्या एडसह मैदानात उतरणार आहे. Paytm कडून नुकताच BCCI सोबतचा करार मध्येच मोडण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाला … Read more

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! WhatsApp वापरा आणि पैसे कमवा! जाणून घ्या कसे मिळणार पैसे

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp लवकरच आपल्या युजर्सना पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये, पेमेंट सेवा वाढवण्यासाठी WhatsApp कॅशबॅक रिवॉर्ड्स लाँच करत आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरची चाचणी करत होती. या चाचणीनंतर अशी बातमी समोर आली आहे, की Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या पेमेंट App शी स्पर्धा करण्यासाठी लवकरच … Read more

निकृष्ट प्रेशर कुकर विकणाऱ्या ‘या’ दोन ई-कॉमर्स कंपन्यांना ठोठावण्यात आला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली । केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल आणि स्नॅपडील यांना भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या नियमांचे उल्लंघन करून प्रेशर कुकर विकल्याबद्दल प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रेशर कुकरने घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) ऑर्डर-2020 (QCO) चे पालन केले नाही. कंपन्यांनी विकलेले हे प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांनी … Read more

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना दररोज होत आहे 88 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली I पेटीएमच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारच नव्हे तर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजय शेखर शर्मा यांना दररोज 88 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळेच ते आता डॉलर्समध्ये अब्जाधीशांच्या लिस्ट मधून बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांची संपत्ती रुपयात मोजली तर ते अजूनही अब्जाधीश आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, … Read more