Paytm ला मोठा धक्का!! विजय शेखर शर्मा यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

Vijay Shekhar Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या पेटीएम चांगलेच अडचणीत सापडले आहे. अशातच पेटीएम बँकेच्या अध्यक्षांनी म्हणजेच विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याची घोषणा केली आहे. येत्या 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएमची बँकिंग सेवा बंद होणार आहे. मात्र दुसरीकडे ही मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी पेटीएमचे … Read more

Paytm | पेटीएमचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी 20% घसरले, गुंतवणूकदारांनी केले हात वर

Paytm

Paytm | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निर्णयानंतर पेटीएमचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या मोठ्या घसरणीनंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 487.05 रुपयांपर्यंत घसरली. पेटीएमची ही ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. त्याच वेळी, कंपनीचे मार्केट कॅप देखील 30,931.50 कोटी रुपये झाले आहे. आज, गुरुवारी कंपनीच्या 20 टक्के समभागांनी लोअर सर्किट मारले होते. … Read more

Google Pay, PhonePe, Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; नव्या वर्षात बदलले ‘हे’ नियम

UPI rules changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI द्वारे आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मर्यादा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने 5 पट वाढवलेली असल्याने बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात करू शकणार आहेत. भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यास किंवा कॅशलेस व्यवहार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होऊ लागले. पूर्वी बँक ग्राहकांना बँकेत रांगा लावून, … Read more

आता Paytm वरूनही करता येणार ऑनलाइन शॉपिंग!! कंपनीने आणले भन्नाट फीचर

paytm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पेटीएम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या पेटीएमने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स क्षेत्रात प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच पेटीएमने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हे नवे फीचर्स आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून खाद्यपदार्थ, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अशा विविध गोष्टींची शॉपिंग करता येणार आहे. कसे असेल … Read more

खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या … Read more

खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या किराणा … Read more

Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, त्यामध्ये काही धोके देखील आहेत. जसे कि, घरामध्ये ठेवलेले सोने चोरीला जाण्याची अथवा हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता तर डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये … Read more

Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

Cardless Cash Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cardless Cash Withdrawal : कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. मात्र, आता सध्याच्या डिजिटल काळात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. यामुळे आता आपल्याकडे कार्ड नसतानाही एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील. म्हणजेच जर आपण एटीएम कार्ड घरीच विसरला असाल तरीही आपल्याला एटीएममधून अगदी सहजपणे पैसे काढता … Read more

Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश बँकांकडून चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देत आहेत. यासोबतच क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रिया सोपी देखील करण्यात आली आहे. तसेच यावर अनेक आकर्षक ऑफर्स मिळत असल्यामुळे लोकांकडूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होऊ लागला आहे. आता तर … Read more

Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात Credit Card चा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे … Read more