Pension Scheme : आता दरमहा फक्त 55 रुपये जमा करून शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची पेन्शन

Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme:  केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवलय जात आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना अनेक फायदे देखील मिळू शकतात. अशाच एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही योजना वृद्ध आणि लहान/अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना (SMF) सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरु केली गेली आहे. ही एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना … Read more

Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा

Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. यावेळी अनेक योजनांच्या रिस्‍क फ्री गुंतवणूकीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांचा आणखी पेन्शन मिळवण्याचा मार्गच मोकळा झाला आहे. यावेळी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या बदल आणि नवीन योजनांनुसार आता वृद्ध जोडप्याला दरमहा 70,000 … Read more

Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या

Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : जर आपल्याला रिटायरमेंटच्या उत्पन्नाची काळजी वाटत असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. आज आपण केंद्र सरकारच्या एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये सरकारकडून आपल्याला दरमहा 20 हजार रुपये मिळतील. तर सरकारच्या या योजनेचे नाव आहे नॅशनल पेन्शन स्कीम (NPS). चला तर मग या … Read more

LIC च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 1 लाख रुपयांची पेन्शन !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC कडून ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC कडून मनी बँक, पेन्शन, जीवन विमा इत्यादी श्रेणींमध्ये अनेक नवीन योजना ऑफर केल्या जातात. आज आपण एलआयसीच्‍या एका अशा स्‍कीमबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दरमहा 1 लाख रुपयांची पेन्शन मिळू शकेल. … Read more

NPS Scheme च्या ई-नॉमिनेशन प्रक्रियेत मोठा बदल, खातेदारांवर काय परिणाम होईल ते पहा

NPS Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NPS Scheme : पेन्शन नियामक PFRDA आणि IRDAI कडून वेळोवेळी NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीचे नियमांत बदल केले जात असतात. आताही सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ई-नॉमिनेशनची प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, आता नोडल अधिकारी आपला अर्ज मंजूर किंवा नाकारू शकतो. जर नोडल ऑफिसरने आपल्या ई-नॉमिनेशन अर्जावर 30 दिवसांच्या … Read more

LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC ची सरल पेन्शन योजना ही त्यापैकीच एक आहे. हे लक्षात घ्या कि, हा इमीडिएट एन्यूईटी प्लॅन आहे. याचा अर्थ असा कि, ही पॉलिसी घेताच आपल्याला पेन्शन मिळू लागेल. ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे. तसेच ही पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्यांदा जी पेन्शन … Read more

कराडला भव्य बाईक रॅली : सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी

कराड | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन, योजना लागू करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विद्यानगर येथील वेणूताई चव्हाण काॅलेज ते तहसीलदार कचेरी अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार विजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे पावसाळी … Read more

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनेचे नाव पीएम किसान मानधन योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठीची ही पेन्शन योजना देखील आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 … Read more

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंटनंतर Pension मिळवण्यासाठी अनेक लोकं प्रयत्नशील असतात. वृद्धापकाळासाठी तो एक मोठा आधारही ठरतो. रिटायरमेंटनंतर चांगला पेन्शन फंड जमा करता यावा यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तर आज आपण अशा 2 पेन्‍शन प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत आणि यापैकी कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल ते पाहूयात… नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) … Read more