दरमहा गॅरेंटेड पेन्शन मिळण्यासाठी 31 मार्चपूर्वी ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

Mother's Day

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील एखाद्या अशा पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, ज्यामध्ये पैसे सुरक्षित तर राहतीलच मात्र त्याबरोबरच रिटर्नची गॅरेंटीही मिळेल, तर LIC ची प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. प्रधानमंत्री वय वंदना योजना ही तुमच्यासाठी वृद्धापकाळासाठी आधार ठरू शकेल. कारण या योजनेत 10 वर्षांची गॅरेंटेड … Read more

रिटायरमेंटनंतरचे आयुष्य आरामात जगण्यासाठी NPS कसे काम करेल ते समजून घ्या

Mother's Day

नवी दिल्ली । भविष्य काळातील नियोजनासाठी आपण रात्रंदिवस काम करतो. उद्याचा काळ चांगला जाण्यासाठी आपण पैसे जमा करतो आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवतो. कारण रिटायरमेंटनंतर ना शरीर साथ देते ना उत्पन्न. दोन्हींची क्रयशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळेच प्रत्येकाने भविष्यासाठी काही तरी ठोस नियोजन करायला हवे. आज बाजारात अनेक प्रकारच्या रिटायरमेंट स्कीम्स आहेत, ज्याच्या आधारे आपण आपले … Read more

आता सरकार दुकानदारांनाही देणार 3000 रुपये पेन्शन, अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांसाठी नॅशनल पेंशन स्कीम (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये रज‍िस्‍ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित राहील. ‘या’ लोकांना मिळेल पेन्शन या पेन्शन योजनेंतर्गत, रिटेल व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण … Read more

Atal Pension Yojna : दरमहा 5000 रुपये पेन्शन कशी मिळवावी ‘हे’ जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. तुम्हालाही तुमच्या रिटायरमेंटनंतर सुरक्षित आयुष्य हवे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या सरकारी पेन्शन योजनेत दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. यात सामील होणा-यांची संख्याही दर महिन्याला सातत्याने वाढतच आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून जास्त लोकं … Read more

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी !! 28 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम अन्यथा पेन्शन थांबेल

PMSBY

नवी दिल्ली । जर तुम्हीही पेन्शन घेत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नियमांनुसार, यावर्षी सर्व पेन्शनधारकांना 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावे लागेल. तसे न केल्यास त्यांची पेन्शन थांबेल. लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुमची पेन्शन पुढे चालू राहते. केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 … Read more

दरमहा 42 रुपये जमा करून मिळवा 1,000 रुपये पेन्शन, सरकारच्या ‘या’ योजनेविषयी जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । पेन्शनमुळे लोकांना मासिक उत्पन्न मिळते. सध्या सरकार अनेक पेन्शन योजना चालवत आहे. या योजनांमध्ये समाविष्ट असलेली अटल पेन्शन योजना (APY) तरुण आणि महिलांना खूप आवडली आहे. संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022 मध्ये असे दिसून आले आहे की, सप्टेंबर 2021 पर्यंत या योजनेत सामील झालेली 43 टक्के लोकं 18 ते 25 वर्षे … Read more

आता मजुरांना मिळेल दरमहा 3000 रुपये पेन्शन; ‘अशा’ प्रकारे करा अर्ज

E-Shram

नवी दिल्ली । देशातील खालच्या स्तरातील लोकांना सक्षम करण्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. पंतप्रधान शेतकऱ्याप्रमाणेच सरकारने मजुरांसाठी देखील अनेक योजना राबवल्या आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळावी, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मजूर, वीटभट्टी किंवा बांधकामावर काम करणारी लोकं, … Read more

EPS पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता महिना संपण्यापूर्वीच खात्यात जमा होणार पेन्शनची रक्कम

Business

नवी दिल्ली । EPS 95 पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना आता पेन्शनसाठी थांबावे लागणार नाही. पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पेन्शनधारकांनी तक्रार केली की, त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम महिन्याच्या सुरुवातीला खूप उशीरा टाकली जाते. याचा त्यांना खूप त्रास होतो. पेन्शनधारकांची ही समस्या लक्षात घेऊन EPFO ने एक … Read more