RBI MPC Meeting : कार खरेदीदारांना आता कमी व्याजदरामध्ये उपलब्ध होणार कर्ज

Car Loan

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या पॉलिसी वरील व्याजदर सलग 11व्यांदा बदलले नाहीत आणि ते 21 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्हाला बँकांकडून स्वस्तात कर्जे मिळत राहतील. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सकाळी चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीचे निकाल जाहीर केले तेव्हा त्यांनी रेपो दरात पुन्हा बदल न करता … Read more

Siri आणि Alexa प्रमाणे काम करेल EPFO चे उमंग अ‍ॅप, आता व्हॉईस कमांड फीचरद्वारे मिळेल सर्व माहिती

Umang App

नवी दिल्ली । उमंग म्हणजेच युनिफाइड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स अ‍ॅप लवकरच व्हॉईस कमांड फिचर जोडेल. हे फीचर अ‍ॅड केल्यानंतर यूजर्स अ‍ॅपलच्या सिरी आणि अ‍ॅमेझॉनच्या अलेक्सासारखेच हे अ‍ॅपही वापरू शकतील. जी लोकं सध्या उमंग अ‍ॅप लिहून वापरू शकत नाहीत, त्यांना या व्हॉईस कमांड फीचरचा खूप फायदा होणार आहे. सध्या उमंग अ‍ॅपच्या मदतीने 13 सरकारी … Read more

FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी ‘या’ कंपनीच्या NCD मध्ये करता येईल गुंतवणूक

SIP

नवी दिल्ली । सर्वसाधारणपणे, फिक्स्ड डिपॉझिट्सना जोखीममुक्त गुंतवणुकीचे उत्तम माध्यम मानले जाते. मात्र जर तुम्हाला FD च्या तुलनेत जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही एडलवाईस हाऊसिंग फायनान्सच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये (NCD) गुंतवणूक करू शकता. त्याचा इश्यू आज म्हणजेच 6 एप्रिल रोजी उघडला आहे. एडलवाईसला या NCDs च्या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यामध्ये … Read more

थोडी थोडी बचत करून ‘अशा’ प्रकारे तयार करा 50 लाखांचा फंड; मुलांच्या शिक्षणासाठी होईल उपयोगी

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करायचे असेल, तर म्युच्युअल फंड SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो. विशेष म्हणजे यामध्ये मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. तुम्ही दर महिन्याला किंवा नियमित अंतराने थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करू शकता. हे अंतर मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक असू शकते. अशा परिस्थितीत, … Read more

फक्त 12 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाखांचा इन्शुरन्स; तुम्हीही घेतला आहे का हा विमा ?

नवी दिल्ली । अपघात, आजार किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत इन्शुरन्स हा आपला सर्वात मोठा आधार आहे. कोरोना महामारीमुळे आपल्याला इन्शुरन्सचे महत्त्व चांगलेच समजले आहे. इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला कमी खर्चात मोठी आर्थिक मदत मिळू शकते. मोठ्या आर्थिक मदतीसाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतील असे नाही, मात्र आपण नाममात्र प्रीमियमवर लाखो रुपयांचा इन्शुरन्स बेनिफिट घेऊ शकतो. … Read more

तुम्ही टॅक्सच्या कक्षेत येत नसला तरीही ITR भरा, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे जाणून घ्या

Investment

नवी दिल्ली । अनेक लोकांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येत नाही. म्हणूनच त्यांना असे वाटते की, त्यांना आयकर रिटर्न भरण्याची गरज नाही आणि त्यांनी ITR दाखल केला तरी त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. मात्र, ITR दाखल करून कोणताही फायदा होणार नाही हे त्यांचे मत योग्य नाही. तुमचे उत्पन्न टॅक्स भरण्याच्या कक्षेत येत नसले तरीही तुम्ही ITR … Read more

31 मार्चपर्यंत पूर्ण करा ‘ही’ पाच कामे; पुन्हा संधी मिळणार नाही

ITR

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही कामे करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. त्यामुळे 31 मार्च पर्यंत रिवाइज्‍ड आयटीआर भरणे, पॅनला आधारशी लिंक करणे आणि तुमचे बँक खाते KYC करून घेणे इत्यादी कामे करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा पाच आर्थिक कामांबद्दल सांगत आहोत, … Read more

31 मार्च पर्यंत ‘या’ योजनेत गुंतवणूक केली तर मिळेल बँक FD पेक्षा जास्त व्याज

LIC

नवी दिल्ली । ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत योजना सुरू आहेत. यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD), टॅक्स फ्री बाँडसह अनेक योजनांचा समावेश आहे. या डिपॉझिट योजनांव्यतिरिक्त, बाजारात एक विशेष योजना देखील उपलब्ध आहे जी विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी गुंतवणुकीवर पेन्शनचा लाभ देते. ही योजना प्रधान मंत्री वय वंदना योजना (PMVVY) आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे याचे व्याजदर … Read more