सातारा जिल्ह्यात खळबळ : आफ्रिकेतून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण

सातारा । सध्या राज्यावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमीक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळत असून यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉन याचे रुग्ण ठिकठिकाणी आढळून आले आहे. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याच्या … Read more

फलटणला दारू पिऊन घर पेटवणाऱ्यास 3 वर्ष सक्तमजुरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके तुरुंगात शिक्षा भोगत असणारा आरोपी अंकुश लालासाहेब चव्हाण (वय- 30, रा. ठाकुरकी ता. फलटण) हा गावी संचित रजेवर आले असताना. शेजारील यशवंत जाधव यांना हनुमंत बोडरे यास बोलावून आण असे सांगितले, त्यास नकार दिल्याने यशवंत जाधव यांचे दारूच्या नशेत अंकुश चव्हाण याने घर पेटवून दिले होते. सदरच्या खटल्यात अतिरिक्त सत्र … Read more

तब्बल दोन कोटीची फसवणूक : फलटणच्या कपडे व्यावसायिकाला कामगारांनी गंडवले

Falthan City Police

फलटण | फलटण येथील कपडे व्यावसायिकाच्या गारमेंट किंग प्लस नावाच्या दुकानातील कामगारांनी किंमत 1 कोटी 97 लाख 50 हजार 255 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी चार जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिेलेल्या माहितीनुसार, 2018 पासून ते आज पर्यंत वेळोवेळी फिर्यादी सुमित हणमंराव जगदाळे (वय- 38 वर्षे व्यवसाय कापड व्यापारी … Read more

फलटणला गणेशोत्सवात 48 जण तडीपार, पहा संपूर्ण यादी

Faltan

फलटण | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातून तब्बल 48 जणांना तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करण्यात आले, असल्याची माहिती फलटण शहर पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली. यामध्ये राम वसंत पवार, राकेश राजेश पवार, रोहित संतोष अडागळे, उमेश नरसिंह पवार, लखन वसंत पवार, मंगेश प्रमोद आवळे (सर्व रा. सोमवारपेठ फलटण), अमर उर्फ चंगू भगवान शिरतोडे (रा.उमाजीनाईक चौक), अभिजीत … Read more

मुधोजी हायस्कूलच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा विधान भवनात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार

मुंबई | फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कुल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभर पेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. शालांत परीक्षा 1990 तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी. अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्ताचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा मिळावा. अशी अपेक्षा महाराष्ट्र … Read more

फलटणला चायनीज मांजामुळे तरूणाचा गळा चिरला : मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी

चायनीज मांजा

फलटण | फलटण येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चालकांचा चायनीज मांजामुळे गळा चिरला गेला आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या गळ्याला 48 ते 50 टाके पडले आहेत. शहरात चायनीज मांजामुळे अनेकजण जखमी झाल्याने पोलिसांनी अनेक दुकानदारांवर कारवाई केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण शहरातील फलटण लोणंद रोडवर असलेल्या स्मशानभूमी … Read more

दहा महिन्याच्या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून ओंकारचा खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी चिमुकल्याच्या अपहरणाची घटना फलटण तालुक्यातील काळज गावी घडली. मंगळवार दि .29 सप्टेंबर ला राहत्या घरातून चि .ओंकार भगत या चिमुकल्याच अपहरण करण्यात आलं होतं. या घटनेने फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरवून सोडला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सदर प्रकार एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून … Read more

फलटन येथील एकाला कोरोनाची लागण, चार दिवसांपूर्वी पुण्याहून आला होता गावी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी फलटण येथील एका युवकाची कोरोना चाचणी पोझिटिव्ह आली असून तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या ३६ वर गेली आहे. सदर युवक चार दिवसांपूर्वी पुण्याहून फलटणला आला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. कोरोनाची … Read more

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वरुन ११ वर; कराड, पाटण भागात नवे ४ रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा … Read more