Indian Railways: भारतीय रेल्वे आता खाजगी झाली आहे का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । सरकारने भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) खासगीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे …? भारतीय रेल्वे खरोखरच खासगी हातात गेली आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की, रेल्वे विभागाने रेल्वेवर खासगी कंपनीचा शिक्का लावला आहे. जेव्हा पीआयबी फॅक्ट चेकने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना … Read more

भारतीय रेल्वेचे खासगीकरण? रेल्वे इंजिनवर अदानी ग्रुपची मोहर! काय आहे सत्य?

मुंबई । मोदी सरकार भारतीय रेल्वेच्या खासगीकरणा करणार असल्याच्या बातम्यानंतर आता रेल्वे इंजिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या इंजिनवर जिथे Indian railway लिहिलं जाणं अपेक्षित आहे. तिथे एका खासगी कंपनीचं नाव लिहिण्यात आल्याचा दावा केला जातोय. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण हा … Read more

रेल्वे खरंच बंद करणार आहे मासिक पास तसेच ज्येष्ठ नागरिकांना पुरविल्या जाणार्‍या सुविधा ? यामागील सत्य जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार भारतीय रेल्वेचे पूर्णपणे खाजगीकरण करण्याची तयारी करत आहे. याद्वारे मासिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती यासारख्या सर्व सुविधा रद्द केल्या जातील. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. दावा: या व्हिडिओने असा दावा केला आहे की, … Read more

केंद्र सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये आणि शिवणकामाचे यंत्र देत आहे? हे किती खरे आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार सरकारी माध्यमातून सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देत ​​राहते. परंतु आता एका यूट्यूब व्हिडिओद्वारे (Youtube Viral Video) असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकारने ‘विधवा महिला समृध्दी योजना’ (Vidhva Mahila Samriddhi Yojna) सुरु केले आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार विधवा महिलांना पाच लाख रुपये कॅश आणि एक शिवणकामाची मशीन … Read more

आंदोलन करणारे शेतकरी खरंच भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत? संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चांगलेच चर्चेत आलेले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, आंदोलन करणारे शेतकरी भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत … हा फोटो खरा आहे की बनावट याचा तपास केला गेला आहे. पीआयबी फॅक्ट चेक ने याबाबत एक ट्विट करुन या … Read more

दावा! ATM मधून दोन हजारांच्या नोटा येत नाहीत, RBI ने बंद केला पुरवठा, यामागचे संपूर्ण सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी खूप जोराने व्हायरल होते आहे. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, आरबीआयने बँकांना 2 हजारांच्या नोटांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे बहुतेक बँकांच्या एटीएममधून केवळ 100, 200 आणि 500 ​​च्या नोटाच येत आहेत. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर लोकं पुन्हा एकदा तणावात आहेत. सामान्य लोकांना शंका आहे … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महागाई भत्त्यावरील बंदी दूर करताना 24 टक्के वाढीसाठी दिली मान्यता, यामागील सत्य जाणून घ्या

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । सोशल मीडियावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की, त्यांनी महागाई भत्ता (DA) वरील बंदी मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर अर्थमंत्र्यांनीही त्यातील 24 टक्के वाढीस मान्यताही दिली आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे कि, 24 टक्के वाढीनुसार लाभार्थ्यांना थकबाकी देखील देण्यात येईल. त्यात एक मॉर्फ्ड फोटोही वापरण्यात … Read more

केंद्र सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात जमा करीत आहे 1.24 लाख रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये असा दावा कला जात आहे की मोदी सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात 1,24,000 रुपये जमा करीत आहे. या मेसेज मध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत 1 … Read more