भारतीय रेल्वे इतिहासात प्रथमच धावली तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची ‘शेषनाग’ ट्रेन

नागपूर । साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. ‘शेषनाग’ असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या २ स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली. परमलकसा आणि … Read more

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या ‘या’ दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली टर

नवी दिल्ली । रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी भारतीय रेल्वेने इतिहास रचल्याची माहिती दिली आहे. १ जुलै रोजी भारतातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के रेल्वेच्या गाड्या नियोजित वेळेत धावल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. ट्विटरवरुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे नमूद केलं आहे. मात्र त्यांच्या या दाव्यावरुन नेटकऱ्यांनी एकीकडे लॉकडाउनमुळे रेल्वे … Read more

श्रमिक रेल्वेत एकाही मजुराचा मृत्यू अन्न-पाणी न मिळाल्यानं झाला नाही; रेल्वेमंत्री पीयूष गोयलांचा दावा

नवी दिल्ली । केंद्रानं लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सुरु केल्या श्रमिक स्पेशल रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जवळपास ८० प्रवासी श्रमिक रेल्वेत मृत्यू झाला आहे. यांनतर श्रमिक रेल्वेत मजुरांचे होत असलेले हाल आणि प्रवासादरम्यान जेवण आणि पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. … Read more

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

पीयूषजी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा! नवाब मालिकांचा रेल्वेमंत्र्यांना सल्ला

मुंबई । श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून राज्य आणि रेल्वेमंत्री यांच्यातील सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. राज्याला आवश्यक तितक्या गाड्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून मजुरांविषयीची आवश्यक माहिती विचारली जात आहे. या सगळ्या वादात प्रशासकीय गोंधळ निर्माण … Read more

वाद संपला? रेल्वे महाराष्ट्रातून मजुरांसाठी १४५ श्रमिक ट्रेन सोडणार

नवी दिल्ली । महाराष्ट्रात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यावरून राज्य सरकार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात झालेल्या वादानंतर राज्यातून १४५ श्रमिक रेल्वे सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यापैकी पश्चिम बंगालसाठी मागितलेल्या ४१ गाड्यांना ममता बॅनर्जी सरकारने चक्रीवादळामुळे परवानगी नाकारली असल्याने त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढा अशी विनंती रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. … Read more

आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. … Read more

पियुषजी, राज्यसभेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला

मुंबई । स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून सुरु झालेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कालपासून ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे. ‘पियुषजी, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका’ असा चिमटा राऊत यांनी पियुष गोयल … Read more

तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम … Read more

मुंबई लोकल सुरु करा! शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार

मुंबई । राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रीय … Read more