टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात करणार 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

औरंगाबाद I टाटा मोटर्सची पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी मंगळवारी ही माहिती दिली. टाटा मोटर्स वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राविषयी सांगितले आहे. टाटा मोटर्सचे या क्षेत्रात नेक्सॉन सारखी मॉडेल्स आहेत. या विभागासाठी सुमारे 10 नवीन प्रॉडक्ट्स विकसित … Read more

PLI स्कीमसाठी ‘या’ मोठ्या कार कंपन्यांची निवड; जाणून घ्या ग्राहकांना कसा होणार फायदा?

नवी दिल्ली I भारत सरकारने शुक्रवारी ऑटो कंपोनंट प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) स्कीमसाठी 70 हून जास्त कंपन्यांची निवड केली आहे. PLI स्कीमसाठी निवडलेल्या या कंपन्यांच्या लिस्टमध्ये मारुती सुझुकी, टोयोटा कॉम्पोनंट्स, डेल्फी टीव्हीएस, हेला इंडिया, दाना ग्रुप, बॉश, मिंडा इंडस्ट्रीज, टाटा ऑटो कॉम्पोनंट्स, भारत फोर्ज या कंपन्यांचा समावेश आहे. CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार, सरकारने या स्कीमसाठी जर्मनी, … Read more

PLI Scheme : सरकारने ‘या’ पद्धतींचा वापर केल्यास चीनवरील आयात अवलंबित्व कमी होईल

नवी दिल्ली । सेमीकंडक्टर, फार्मा आणि कृषी उत्पादनांसह इतर वस्तूंसाठी इतर देशांवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करत आहे. या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने गेल्या वर्षी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीम सुरू केली होती. आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी परदेशी आणि भारतीय कंपन्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे हा … Read more

PLI Scheme : ऑटो सेक्टरला मिळणार गती; 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार

नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. … Read more

केंद्राच्या PLI योजनेसाठी टाटा, महिंद्रासह 20 कंपन्या शॉर्टलिस्ट; मारुती सुझुकीला वगळले

नवी दिल्ली । केंद्र सरकारने स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच जाहीर केलेल्या PLI योजनेसाठी भारतातील 20 कार उत्पादकांना मान्यता दिली आहे. या कार उत्पादकांमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंदाई आणि किया सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. एकूण 115 कार उत्पादकांनी PLI साठी अर्ज केले आहेत. या लिस्टमध्ये मारुती सुझुकी ही एकमेव मोठी कंपनी आहे जिला ही … Read more

Budget 2022 : PLI योजना म्हणजे काय ? अर्थसंकल्पातील घोषणांचा लाभ कोणाकोणाला मिळणार हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेअंतर्गत उत्पादक कंपन्यांना कॅश मदत जाहीर केली आहे. आतापर्यंत 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त PLIजाहीर करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे की, या योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत 6 लाखांहून जास्त नोकऱ्या निर्माण केल्या जातील. चिप्स बनवण्यासाठी कंपन्यांना आतापर्यंत 76 हजार कोटी रुपयांची … Read more

कोरोनाचा रोजगारावर प्रभाव; सर्व्हिस सेक्टर वर झाला सर्वाधिक प्रभाव

नवी दिल्‍ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022 सादर करताना सांगितले की,”कोविड 19 महामारीचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व्हिस सेक्टरच्या PMI मध्येही मोठी घसरण होती, विशेषत: अशा सेक्टरमध्ये जिथे लोकं एकमेकांच्या संपर्कात येतात. देशाच्या 60 टक्के रोजगारामध्ये सर्व्हिस सेक्टरचे योगदान असून निर्यात क्षेत्रातही सर्व्हिस सेक्टरचा मोठा वाटा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. … Read more

Budget 2022 : वाहन खरेदी करणे स्वस्त होऊ शकते, ऑटो पार्ट्सवरील GST कमी होणार ??

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, कोरोना महामारी, वाढता खर्च आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा यांच्याशी झुंजणाऱ्या वाहन उद्योगाला यावेळी अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. RoDTEP दर वाढवण्याची मागणी भारतीय ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री मधील सर्वात … Read more

अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतील मोबाईल आणि गॅजेट्स, सरकार काय पाऊल उचलणार ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार अशी काही पावले उचलू शकते, ज्यामुळे मोबाईल आणि गॅजेट्सच्या किमती कमी होतील. या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की,” सरकार कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोनच्या कंपोनंटवर आणि काही पार्टवरील सीमाशुल्क कमी करण्याचा विचार करत आहे.” लोकल मॅन्‍युफॅक्‍चरिंगला प्रोत्साहन देणे आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स संबंधित उत्पादनांची निर्यात वाढवणे हे … Read more

Budget 2022: कृषी क्षेत्राला मिळणार भेट,वाढू शकेल PM किसान सन्मान निधीची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मोठी भेट देऊ शकतात. अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी वार्षिक 6,000 वरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय मागणीवर आधारित शेतीला चालना देण्यासाठी सरकार प्रगतीशील शेतकऱ्यांना कर्ज देण्याबरोबरच इतर सुविधा देण्याचीही घोषणा करू शकते. अर्थसंकल्पात सर्व पिकांसाठी MSP वर पॅनेल तयार करण्याची घोषणा देखील केली … Read more