हाथरस प्रकरणात कारवाईसाठी योगीजी १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? प्रियांका गांधींचा सवाल

नवी दिल्ली । हाथरस गँगरेप प्रकरणात कुटुंबाऐवजी पोलिसांनीच बळजबरीने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं समोर आल्यानंतर सर्व स्तरांतून उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रकरणातील कारवाईबाबत दिरंगाईबाबद्दल प्रश्नाच्या फैरी झाडल्या आहेत. पीडितेवर अत्याचाराची घटना १४ तारखेला घटना घडली असताना या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ … Read more

अखेर हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल; मुख्यमंत्री योगींची माहिती

नवी दिल्ली । संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर दखल घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ … Read more

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात … Read more

… आणि आता नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. शेतकऱ्यांनी मोदी सरकाराच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर … Read more

‘महाराष्ट्र के लोग बहादुरी से सामना करते है’, मुख्यमंत्री ठाकरेंसोबतच्या चर्चेत पंतप्रधान मोदींचे उद्गार

 मुंबई  । देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असे म्हटले. सोबतच कोविडचा … Read more

‘चाय डिप्लोमसी’ करु पाहणाऱ्या राज्यसभा उपासभापतींचे पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक; म्हणाले..

नवी दिल्ली । राज्यसभेतील निलंबित आठ खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश यांनी स्वतः या खासदरांना चहा दिला. उपसभापतींच्या कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे. ही कृती हरिवंश नारायण सिंह यांची महानता आणि उदारता दाखवून देणारी आहे. लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला … Read more

आता रेशनकार्ड नसले तरी लोकांना मिळेल मोफत रेशन, यासाठीची ‘ही’ सोपी पध्दत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रवासी कामगार आणि गरीबांसाठी मोफत रेशन योजनेची मुदत नोव्हेंबरपूर्वी तीन महिन्यांसाठी वाढविली होती. केंद्र सरकारने त्या वेळी असेही म्हटले होते की, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्या लोकांनाही यापुढे 5 किलो मोफत गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार … Read more

भारत-चीन मुद्द्यावरील सर्वपक्षीय बैठक संपली; राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत निवेदन देणार

नवी दिल्ली । भारत-चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) दोन्ही देशांच्या सैनिक आमने-सामने आहेत. लडाखमधील या तणावाच्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. आता ते उद्या ११ वाजता राज्यसभेत निवेदन देणार असल्याचे सांगितले जात आहे. लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या … Read more

देशवासियांनो कोरोनापासून स्वत:चा जीव स्वतः वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यस्त आहेत- राहुल गांधी

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मोदी सरकारनं म्हटलंय आत्मनिर्भर बना म्हणजेच तुमचा जीव तुम्ही स्वत:च वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यग्र आहेत’ असं म्हणत शेलक्या … Read more

धक्कादायक! पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ११० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा; १८ जणांना अटक

चेन्नई । तामिळनाडूच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याचा खुलासा तामिळनाडू सरकारने केला आहे. या योजनेत एकूण ११० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे तामिळनाडू सरकारने स्पष्ट केलं आहे. या घोटाळ्याअंतर्गत ११० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने … Read more