मोदी सरकारचा मोठा निर्णय..! जून पर्यंत मिळणार ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य

pradhnmatri garib kalyan yojana

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजला आहे. बहुतांशी राज्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देत 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana … Read more

देशातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींनी देशभरातील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्याची उपलब्धता वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये केलेल्या प्रयत्नांविषयी अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली या बैठकीत काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले , ‘ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, वितरणाची गती वाढविणे आणि आरोग्य सुविधांना ऑक्सिजन देण्यासाठी नवीन मार्गांचा … Read more

पंतप्रधान मोदींजी राज्यात आणीबाणी लावा : आशिष देशमुखांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. आशिष देशमुख यांच्या या घरच्या आहेरामुळे आता विरोधकांकडून ठाकरे सरकारची अधिकच … Read more

मोदींनी रॅलीच्या स्टेजवरून उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज… : प्रियांका गांधी

Priyanka Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था :देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘केंद्र सरकारातील नेत्यांनी रॅली आणि प्रचार मध्ये लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या जिवाची पर्वा करावी’, असे मत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लसीकरणात भारतीयांना प्राधान्य का नाही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, की, “गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडीसीव्हर इंजेक्शन … Read more

आत्ताच्या घटकेला भारतात सर्वात स्वस्त करोना लस : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Narendra Modi

नवी दिल्ली | करोना विरोधात लढताना सुरवातीला भारताकडे काहीच नव्हते. PPE किटपासून ते इतर आवश्यक गोष्टीही देशाकडे नव्हत्या. पण आतापर्यंत आपण खूप कष्टाने पुढे आलो आहोत. आज आपल्याकडे जवळपास सर्व सामग्री असून आणि त्यातून आपण रुग्णांचे प्राण वाचवत आहोत. डॉक्टर्स मोठ्या हिमतीने काम करत आहेत. तसेच जगातील सर्वात स्वस्त लस ही भारतात आपण विकसित केली … Read more

चंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवारांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी अजित … Read more

मोदीजी टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मोदीजी टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींनी ट्विट करून खोचक टीका … Read more

“कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र ”; संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय,’ असा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारवर आरोप केला. कोरोनासोबत लढण्यात केंद्राला अपयश आल्याचंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तीच राज्यं कोरोना लढाईत अपयशी ठरली असल्याचं सांगत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला औषधं न देणं हा अमानुषपणा असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त … Read more

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव

अहमदाबाद । जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या गुजरातमधील अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. तसेच यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने … Read more

‘मोदी गर्लफ्रेण्ड दो’, ‘मोदी बॉयफ्रेण्ड दो’ सिंगल तरुणांचा सोशल मीडियावर त्रागा! जाणून घ्या नवीन ट्रेण्डबद्दल

मुंबई । ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत देशात बेरोजगारीचे भीषण संकट उभं राहील आहे. उच्चशिक्षित असूनही अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीयेत. सरकारच्या अनेक विभागात नोकर भरती प्रक्रिया खोळंबली आहे. देशामधील बेरोजगारी दिवसोंदिवस वाढत असून या समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केलीय. ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल … Read more