PNB कडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने FD वर व्याजदर वाढवले आहेत. PNB कडून याआधीही एफडीवरील … Read more