धक्कादायक : अत्याचारातून 16 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

Malharpeth Police

पाटण | तालुक्यातील एका गावात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे दाखल झालेला गुन्हा पाचोरा पोलीस ठाण्यात झिरो नंबरने वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जि. जळगाव … Read more

Video धक्कादायक : केवळ 15 हजारांसाठी पोटच्या मुलीला विकले

Satara Police City

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात धक्कादायक प्रकार घडला असून अवघे 15 हजार रुपये पैसे घेऊन पोटच्या एक वर्षाच्या लहान मुलीला दिल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील मंगळवार पेठेतील कुचेकर येथील महिलेने आपल्या पोटच्या मुलीला पैशाच्या बदल्यात उचलून नेल्याचा आरोप बाबर दांम्पत्यावर केला होता. त्यानंतर सदरबझार येथील संजय बाबर आणि अश्विनी पवार- बाबर यांनीही कुचेकर यांच्या … Read more

अजब प्रकार : पैशांसाठी खासगी सावकाराने दिड महिन्याच्या बाळालाच पळवले

crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनामुळे कितीतरी सामाजिक स्थित्यंतरे घडत असताना सातार्‍यात देखील धक्कादायक प्रकार कधी कधी समोर येत आहेत. असाच धक्कादायक व वेदनादायी प्रकार एका कुटुंबाबाबत घडला असून खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून … Read more

संतापजनक : गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील पळसवडे गावचे सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे‌ यामध्ये वन विभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना मारहाण केल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः कर्मचाऱ्यांनी दिली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी … Read more

कामथी येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण, दोघांवर गुन्हा

crime

कराड | कामथी ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पूनम विनोद सूर्यवंशी व विनोद मारूती सूर्यवंशी रा. … Read more

आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असे म्हणत केलेल्या हल्यात एकाचा खून

फलटण | फलटण शहरात शंकर मार्केट येथे टोपी चौकात एकाचा खून तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात सहाजणांनी तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. … Read more

पडळकर बंधूंवर फसवणुकीसह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सांगली । आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पुंडलिक पडळकर यांच्यासह … Read more

ऊसाच्या शेतात 25 वर्षीय युवतीच्या डोक्यात दगड घालून खून, चेहराही ओळखता येईना..

कराड | उसाच्या शेतात एका २५ वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. यामध्ये युवतीच्या चेहऱ्याला जबर मार बसला असून ओळख पटवणेही अवघड झाले आहे. कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात सदर घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे असून घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी … Read more

कराडात जनावरांची बेकायदा वाहतूक करणार्‍या चौघांवर गुन्हा नोंद

Karad Police City

कराड | शहरात गुरूवारी दिवसभरात विनापरवाना शेळ्या, मेंढ्या, म्हैस व रेडके घेऊन जाणार्‍या दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहनांवर कराड शहर पोलिस व वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे 34 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी चौघांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ट्रकचालक संजय चंद्रशेखर (वय 34, रा. गणेश टेंपल रोड, एन. … Read more

तब्बल 57 लाखांची दारु वाहतुक करणारा ट्रक महिला अधिकार्‍याने पकडला; अन् रात्रीच्या अंधारात…

सांगली |  सध्या राज्यात सर्वत्र 31 डिसेंबरची धामधुम पहायला मिळत आहे. राज्य सरकारने यंदाचे नववर्ष स्वागतही घरातच साजरे करण्याचे आवाहन करत निर्बंध कडक केले आहेत. मात्र पार्टी करणार्‍यांचे जिरदार नियोजन सुरुच असल्याचं चित्र आहे. गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणली जाणारी दारु पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे. तब्बल 57 लाखांची दारु वाहतुक करणारा … Read more