आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राजधानी दिल्ली मध्ये आज शेतकरी आणि पोलिस यांच्या संघर्ष पाहायला मिळाला. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कृषी अर्थव्यवस्था बड्या मूठभर उद्योगपतींच्या घशात कोंबण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच शेतकरी … Read more

सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेच्या आधारे आरक्षण द्या ; उदयनराजेंची मागणी

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केले आहे. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्ते नुसार आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना … Read more

राज्यात कृषी विधेयक लागू होणार नाही- अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यांवरुन देशभरात आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षासह अनेक शेतकरी संघटना मोदी सरकारने आणलेल्या शेतीविषय़क कायद्यांचा विरोध करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक … Read more

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आमदारांनी लावली थेट कृषिमंत्र्यांच्या घरीच हजेरी

sanjay gaikwad and dada bhuse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बुलडाणा व मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हजारो शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी तात्काळ मुंबईला जाऊन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांची व्यथा मांडली व अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत … Read more

सरकारने हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर करावी -भाजप आमदाराची मागणी

shweta mahale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून सर्व पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार श्‍वेता महाले यांनी केली आहे. चिखली व बुलडाणा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या २0 दिवसांत तीन ते चार वेळा अनेक महसुली मंडळात ढग फुटीसारखा पाऊस पडून उडीद मुगनंतर आता सतत … Read more

देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत संकल्पेनचा कणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या संकल्पेनचा कणा आहेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “असं म्हणतात की जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना अत्यंत प्रभावीपणे करु शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचंच उदाहरण आहेत. देशातल्या … Read more

देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत ; संजय राऊतांनी सांगितलं गुप्त बैठकी मागचं सत्य

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आणि आता राज्यात नवीन समिकरण होतंय की काय अशी शंका उपस्थित झाली होती. आता या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more

भाजपला मोठा धक्का ; शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर

Narendra Modi and shiromani akali dal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. भाजप प्रणित एनडीएचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत … Read more

रुग्णालयात असलेल्या माजी आमदार कुलकर्णींच्या पत्नीला अजितदादांनी केली ३ लाखांची मदत

Ajit Pawar

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी यांच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखाची मदत केली आहे.स्वप्नगंधा कुलकर्णी आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ही बाब अजितदादांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा … Read more

मनमोहन सिंगांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे ; बाळासाहेब थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, पण त्यांचं सरकारवर कोणतंही नियंत्रण नसल्याने त्यांच्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याला काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर टीका केलीये. डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले … Read more