जेंव्हा बलात्कार टाळता येण्याजोगा नसतो, तेंव्हा झोपा आणि…; भर विधानसभेतच ‘या’ काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादग्रस्त विधाने करण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे दिसते. अनेकजण अगोदर वादग्रस्त विधाने करतात आणि नंतर मग जाहीरपणे माफीही मागतात. मात्र, त्यामुळे त्यांची समाजामध्ये प्रतिमा खराब होतेच. असेच एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आले आहे. ते म्हणजे कर्नाटक विधानसभेचे माजी स्पीकर आणि वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश कुमार यांनी चक्क विधान … Read more

तर मग माझ्यावर गुन्हा दाखल करायचाच असेल तर करा !; खासदार संभाजीराजेंचा इशारा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपनेते तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनातं राज्य सरकारवर टीकास्त्र डागले. या ठिकाणी केलेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला असून गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, असे … Read more

अमोल कोल्हेंना पुन्हा कोरोनाची लागण; केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयाच्या कौशल्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे व तडफदार भाषणशैलीमुळे ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. न्याबाबतची माहिती खुद्द अमोल कोल्हेंनी ट्वीट करत दिली असून त्यांनी महत्वाचे आवाहनही केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जगाचे हिरो; राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर दौऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान ते तीन दिवसाच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज सिह्गडला भेट दिली. यावेळी त्यांनी “स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचेच नसून जगाचे हिरो आहेत, असे … Read more

२०२४ च्या निवडणुकीतपण आमचं स्वप्न पूर्ण करणार ; भाजपा नेत्याचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी २०२४ च्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येणार? याबाबत राजकीय वर्तृकात आतापासूनच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांच्या शक्यतेवर भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावलेला आहे. आमचं स्वप्न २०२४ ला … Read more

शरद पवारही गुगली टाकण्यात एक्सपर्ट – सुशीलकुमार शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांमध्ये भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप अशा घडामोडी घडू लागलेल्या आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीचे शरद पवार हेही … Read more

मीही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात पण….; मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. असे अनेकदा विरोधकांकडून सांगितले जात होते. अजूनही याबाबत विरोधकांकडून बोलले जात असताना आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीबाबत मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे जास्त दिवस टिकणार नाही असे भाजपकडून म्हंटले जात आहे. … Read more

रविशंकर प्रसाद आणि जावडेकर यांना भाजपमध्ये मिळणार महत्वाची जबाबदारी, निवडणूक राज्यांची कमान सांभाळणार !

नवी दिल्ली । मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिमंडळातून बाहेर आल्यानंतर रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. या दोन्ही नेत्यांना पक्षात राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्ष करता येईल. यासह, निवडणूक राज्यांच्या प्रभारीचीही महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ … Read more

कोणी कितीही प्रयत्न केले तरी येणार फक्त नरेंद्र मोदीच : देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. किशोर यांनी आज पुन्हा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले. पवार व किशोर यांच्या भेटीवरून व बैठकीवरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी पवारांवर टीका केले आहे. कपोनि कितीही … Read more

सहकार राज्य मंत्र्यांचे सासरे ईडीच्या कचाट्यात : मूळचे कराडचे असलेल्या अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता पुण्यात सील

मुंबई : मूळचे कराड तालुक्यातील तांबवे गावचे रहिवासी असलेले व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले अविनाश भोसले या प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मालमत्ता सील करण्यात आलेली आहेत. अविनाश भोसले यांच्या पुणे व नागपूर येथील मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची 40.34 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम … Read more