“महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे..हीच ती वेळ”; नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिले. सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्याना सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रातील दाव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केलं आहे. “महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे..हीच … Read more

…हा तर चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव ; काँग्रेसची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विशेष प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. “मराठा … Read more

ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला, तेंव्हा आरक्षणाचे बोचके बाहेर काढले : आ. सदाभाऊ खोत यांचा आरोप 

Sadhbhau Khot

सांगली | राजकारणामध्ये जे मराठे आहेत, ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे, या सरदारांनीच गरीब मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेंव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले, अशी घणाघाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि … Read more

नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारांचे 3 अर्ज दाखल ः उद्या माघार कोण घेणार?

सातारा | मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. दाखल तिन्ही अर्ज छाननीत पात्र ठरल्याची माहिती मुख्याधिकारी अमोल पवार यांनी दिली. नगरपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकहाती सत्ता असताना नगराध्यक्षापदासाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज भरल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांची मुदत संपल्याने राजीनामा दिला होता. … Read more

ज्याचं राजकीय आयुष्य मेवा लूबाडण्यात गेलं त्यांनी शहाणपणा शिकवू नये’, राऊतांचा राणेंवर हल्लाबोल 

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?, अशी भाजपचे नेते नारायण राणेंनी टीका केलयानंतर त्यांच्या टीकेला पलटवार करीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे. ‘ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण … Read more

‘खा भाजपचं मटण आणि दाबा राष्ट्रवादीचं बटन’ : मंत्री गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत जोरादार बॅटिंग केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. 36 वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळला मत मागायची संधी मिळाली, असं ते म्हणाले. तर, ‘,खा भाजपचं मटण आणि दाबा राष्ट्रवादीचं बटन,’असं … Read more

केंद्रान निवडणुका पुढ ढकलल्या असत्या तर आभाळ कोसळल नसत : बच्चू कडू कडाडले

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : खरं तर निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक लावायला नको होती. राज्याच्या अखत्यारीतील या सर्व निवडणुका आणि पुढे ढकलल्या. केंद्राने निवडणुका पुढे ढकलल्या असता तर आभाळ कोसळले नसते. एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येकाला अस्तित्व दाखवावं लागतं. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या जाहीरसभेसाठी पंढरपुरात होणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्राचे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री … Read more

हसन मुश्रीफांनी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं : चंद्रकांत पाटलांचं प्रति आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातून पळून गेलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्याचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी उशिरा घेतला. त्यांनी हसन मुश्रीफ याना प्रति आव्हान दिले. ते म्हणाले, … Read more

हसन मुश्रिफांचा तोल घसरला म्हणाले., ‘चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. चंद्रकांतदादांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. टीका करण्याच्या नादात मुश्रीफ यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात … Read more

बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? – अमृता फडणवीस

Anil Deshmukha and Amruta Fadnavis

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर परमबिर यांनी केल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवी यांनी बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? … Read more