शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीवरून आता राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावं भेटीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या … Read more

शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; दोघांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीकडून होत असलेल्या कारवाईवरून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवासस्थानी सर्वपक्षीय खासदारांसह डिनर पार्टी केली. यानंतर आज पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही … Read more

किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक मदन भोसलेंनी लढवू नये – साजिद मुल्ला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शेतकरी संघटनेचे नेते साजिद मुल्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. “मदन भोसले यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कारखाना अडचणीत आला असून साखर आयुक्तांनी कारवाई केली. भोसले यांनी निवडणूक न लढवता जो कारखाना चांगल्या पध्दतीने चालवेल त्यांच्या पाठीशी उभे राहावे अन्यथा … Read more

“नगरपालिका-आमदार समन्वय असल्यास कराडचा विकास गतीने होईल” – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण व बंदिस्त गटर कामाचा शुभारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी “कराड शहराच्या तीन बाजूंनी कृष्णा व कोयना नदी आहे. नदीकाठचा असा निसर्ग लाभलेले शहर अन्यत्र नाही. त्यामुळेच या नदीकाठाने संरक्षक भिंत आणि परदेशातील शहरांच्या धर्तीवर वॉक … Read more

“शेतकऱ्यांचा राजा संबोधणाऱ्या नेत्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”; जयकुमार गोरेंची शरद पवारांवर टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी नुकतीच आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून गोरे यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अस्थिरतेचे वातावरण असून सरकार टिकवणे एवढंच काम महाविकास आघाडीचे आहे शेतकऱ्यांचा राजा ज्याला संबोधले जाते त्या राजाला, नेत्याला जर शेतकऱ्यांचे … Read more

“…ये डर होना जरुरी है”; ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना टोला

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या बाबतीत एक विधान केले होते. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आव्हाड यांचा उल्लेख न करता ट्विटरवरुन मोजक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “ ईमानदारी … Read more

“कितीही मारा, हल्ला करा, महाविकास आघाडीचा किल्ला मजबूत”; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “कितीही इडीच्या कारवाया करा, काही लोकांचे म्हणने आहे की या कारवायांचे कागदपत्र २०१७ रोजीच दिल्लीत गोळा झाले. असे असतानाही शिवसेनेने मविआत येण्याचा … Read more

“भीती वाटते कि शिवसैनिकाच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच तापले आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून . यावरून आज शिवसेना खासदार संजय राईट यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मला तर राज्यात भीती वाटते कि एखाद्या शिवसैनिकांनी जर वडापावचा गाडा टाकला तर त्याच्यावर सुद्धा ईडीकडून कारवाई … Read more

“… हि तर सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे”; एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे … Read more

“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजूबा…”, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या दरम्यान आज भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपली असल्याचे म्हंटले आहार. यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे … Read more