ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदासाठी 84 तर सदस्य पदासाठी 432 अर्ज

Gram Panchayat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज एकच दिवस शिल्लक राहिल्याने मोठी गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी गुरूवारी दि.1 डिसेंबर रोजी 241 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 12 ग्रामपंचायतींसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर एकूण सरपंच पदासाठी 84 तर सदस्यपदासाठी 432 अर्ज दाखल झाले … Read more

कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप सामना रंगणार

Karad Politics

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये अनेकजणांनी अर्ज दाखल करून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होणार आहे. तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. … Read more

शंभूराज देसाईंचा उध्दव ठाकरेंना टोला : तासाभराची मिटींग तिही ऑनलाइन

Shamburaj Desai and Thackeray

सातारा | प्रतापगड येथे आज शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात उत्पादन शुल्क मंत्री व बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पूर्वी लोक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांची नाव घ्यायची अन् सांगत ते जागेवर निर्णय घेणारे मुख्यमंत्री होते. आता अतियोशक्ती होणार नाही, परंतु जागेवर निर्णय घेणारे आजचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या सरकारच्या काळात … Read more

शिवसेनेत खांदेपालट : शेखर गोरे नवे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख

Shivsena Shekhar Gore

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनंतर खासदारांनाही शिवसेनेत गळती लागली. अजुन देखील शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाताना दिसतात. अशात जिल्हा पातळीवरही याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर खांदेपालट करण्यात आली आहे. नितीन बानुगडे यांना या … Read more

मनसे नेते राज ठाकरे अतितला थांबणार : स्वागताची जय्यत तयारी

Raj Thackeray Satara

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. या दाैऱ्यावर जाताना सातारा, कोल्हापूर मार्गे जाताना कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेणार आहेत. आज 11.30 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अतीत येथे थांबणार असून भेटीगाठी घेणार आहेत. तसेच अतित गावात राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे सातारा … Read more

सावरकर क्रांतीकारी अन् माफीवीरही : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan And Savarkar

कराड | सावरकर यांच्या विषयी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता, त्यावरती त्यांनी पुरावे दिले होते. त्या मुद्द्याला भाजपवाल्यांनी डोक्यावर घेतले, आता त्यांनी उत्तर दिली पाहिजेत. सावरकर हे क्रांतीकारी होते अन् माफीवीरही होते. त्यांना ब्रिटिश मानधन का देत होते, ते ब्रिटिशांची काय सेवा करत होते. याबाबत इतिहासात शोधले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ … Read more

पोलिस ठाण्यात शिरवडे सरपंचाची शेतकऱ्याला दमबाजी

Shirwade sarpanch

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिरवडे (ता. कराड) येथे माझी सर्व शेती आहे. सदरची शेतजमिन ही माझी कायदेशीर मालकी व वहिवाटीची असून त्यामध्ये इतर कोणत्याही इसमाचा काडीमात्रही संबंध नाही. सदर शेतजमिनीमध्ये पिड्यानिपिड्या आमची वहिवाट असून गावातील काही राजकीय पुढारी मला मानसिक त्रास देत आहेत. राजकीय दबाव टाकून माझ्याकडुन बळजबरीने रस्त्यासाठी जमिन मागत आहेत. तळबीड पोलिसासमोर … Read more

खा. उदयनराजे भोसले यांच्या सविआने रिटायरमेंट घ्यावी : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पालिकेत सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती, नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आ. शिवेंद्रराजे … Read more

पालिका निवडणुकीत विजय खेचून आणा : प्रदेशाध्यक्षांचे कराड भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrasekhar Bawankule Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे. पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Prithviraj Chavan Gujarat elections

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. यानुसार पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील 4 दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मिटिंग … Read more