खा. उदयनराजे भोसले यांच्या सविआने रिटायरमेंट घ्यावी : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पालिकेत सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती, नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आ. शिवेंद्रराजे … Read more

पालिका निवडणुकीत विजय खेचून आणा : प्रदेशाध्यक्षांचे कराड भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrasekhar Bawankule Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे. पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Prithviraj Chavan Gujarat elections

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. यानुसार पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील 4 दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मिटिंग … Read more

भाजपाचा “रात्रीस खेळ सुरू” : कराडला काॅंग्रेस, राष्ट्रवादीतच अंतर्गत कुरघोड्या सुरू

Karad Politics BJP & NCP, Congress

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात सध्या काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीची झुंज लावून भाजपाची व्यूहरचना सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाचा बालेकिल्ला सातारा जिल्हा बनविण्यासाठी कराड तालुका महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे राज्य पातळीवरून वेगवेगळ्या पध्दतीने या दोन मतदार संघात व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने … Read more

कराड दक्षिणमध्ये 2024 ला “एकच बाबा, अतुल बाबा” : चंद्रशेखर बावनकुळे

Karad South Atul Bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमध्ये 2024 ला अतुल बाबा आमदार होणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. आता जिल्हाध्यक्षांनी आपली भावना मांडली ती गोष्ट खरी आहे. आपला विधानसभेचा नेता कसा असावा तर आपल्या समाजाचे प्रश्न सरकारमध्ये मांडणारा असावा. तर तो कसा असावा तर डाॅ. अतुल भोसले यांच्या सारखा असावा. तेव्हा आता एकच बाबा राहील … Read more

शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश रविवारी सदस्य राष्ट्रवादीत स्वगृही परतले

कराड | पाटण मतदारसंघातील वसंतगड (ता. कराड) या गावातील ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई गटातील पक्ष प्रवेशानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटणकर गटात स्वगृही परतले आहेत. त्यामुळे पाटण व कराड तालुक्यात वसंतगड गावचे राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. गावातील स्थानिक राजकीय कुरघोडीतून हा प्रकार घडला होता. यामध्ये आर. वाय. नलवडे दादाच सदस्यांच्या पुनः पक्ष … Read more

सातारा जिल्ह्यातून राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी हजारो कार्यकर्ते रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी                           सातारा जिल्ह्यातील काँग्रेसकडून देगलूर येथे दाखल होणाऱ्या भारत जोडो यात्रेसाठी हजारो कार्यकर्ते रवाना झाले. कराड येथे आज सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या नफरत छोडो, भारत जोडो यात्रेचे आज … Read more

अजित दादांनी खबरदारी घ्यावी : आ. शंभूराज देसाई

Ajit Pawar- Shamburaj

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एकनाथ शिंदे साहेब एक स्वाभिमानी नेते आहेत. त्याच्यासोबत 40 आमदार, 12 खासदार 14 राज्यातील राज्यप्रमुख, राज्यातील बहुतांशी जिल्हा प्रमुख सोबत आहेत. त्यामुळे आमच्या उठावाला, कृतीला अजित दादा बेईमानी हा शब्द वापरत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. दादांची काम करण्याची सडेतोड कामाची पध्दत आहे. परंतु या पध्दतीमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत. … Read more

पाटणकर गटाला झटका : वसंतगड येथील विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्यांचा देसाई गटात प्रवेश

Vasantgad Gram Panchayat Members

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण मतदार संघातील वसंतगड (ता. कराड) ग्रामपंचायत मधील विद्यमान सहा सदस्य, तसेच ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुपने जिल्हा परिषद गट व पाटण मतदार संघात राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे. वसंतगड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला सत्ता एकहाती … Read more

आरएसएसवर बंदीचा आदेश सरदार पटेलांनी दिला होता : योगेंद्र यादव

Yogendra Yadav

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आम्हांला सरदार पटेल यांच्याविषयी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी पत्र लिहीली होती. आज जे लोक पुतळे बनवत आहेत. आज ते विसरून गेले आहेत, सरदार पटेल आरएसएस संबधी काय म्हटले होते. ते म्हणाले होते, आरएसएसमधील लोक स्थानिक पातळीवर हिंसा करतात. देशाच्या विरोधात काम करतात. त्यामुळे आरएसएसवर बंदी आणण्याची ऑर्डर सरदार पटेल यांनी … Read more