नागपूरात युवक काॅंग्रेसचे हिंसक आंदोलन : गाडीची जाळपोळ

नागपूर | काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडीने चाैकशी सुरू केली असून या विरोधात नागपूर येथे युवक काॅंग्रेसने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नागपूर येथील जीपीअो चाैकात रस्त्यावर गाडीवर जाळपोळ करण्यात आली आहे. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात ही घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजळील … Read more

माझी राज्यसभेला आठवण का झाली नाही? : राजेश क्षीरसागर यांची खदखद

कोल्हापूर | कोल्हापूरात चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी मूळ खदखद कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या बंडखोर शिंदे गटात सामील असलेले राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच विरोध होता, हे आता समोर आले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर … Read more

अखेर रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकरांची दिलजमाई…जालन्यात काय ठरणारं?

Ravsaheb Arjun

दिल्ली | कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यात आज पुन्हा दिल्लीत भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमचे मनोमिलन झाले आहे, जालन्यात गेल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटल्याने नक्की अर्जून खोतकर शिवसेनेत राहणार की शिंदे गटात जाणार याबाबत राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी शिवसेनेचे अर्जून … Read more

पंतप्रधान मोदी तुमचे वडिल आहेत का? : सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न

मुंबई | भाजपासोबत युती असताना निकालानंतर 2019 साली तुमच्याबाबत जनता तुम्हांला गद्दार म्हणूनच बोलत होती. शिंदे गटाला माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, मग पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील होते का? मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या … Read more

आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल. तेव्हा आमच्या नादाला लागलात तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढी पण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत, असा इशारा कोरेगाव विधानसभेचे आ. महेश शिंदे यांनी दिला आहे. साताऱ्यातील जुन्या एमआयडीसी येथे एका कार्यक्रमात आ. महेश शिंदे … Read more

जरंडेश्वर कारखाना साडेतीन महिन्यात सभासदांच्या ताब्यात देणार : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जरंडेश्वर कारखान्याची 1 हजार कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत कारखाना सभासदांचा करणार आहे. मी जे बोलतो ते करतोच आणि करून दाखवले आहे. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्या चेल्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालु केले आहे, असा आरोप शिवसेना बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे. महेश … Read more

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत : आ. जयकुमार गोरेंचा आ. रामराजेंना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा खोचक टोला आ. जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला. विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात जोरदार रंगू लागली आहे. यावर बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष व … Read more

आगामी निवडणुका स्वबळावर `कमळ` चिन्हावर लढणार, आघाडी नाही : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार आहे. कराड नगरपालिकेत 31 जागांवर `कमळ` चिन्हावर उमेदवार उभे राहतील, तेथे कोणाशीही आघाडी करणार नाही. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक लागल्यास तेथेही भाजपाचा उमेदवार उभा असेल, असे सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी आज … Read more

शिवसेनेत फूट पडल्याची बातमी अफवा, आम्ही उध्दव ठाकरेसोबतच : यशवंत घाडगे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा शिवसेनेत फूट पडल्याची बातमी केवळ अफवा असून कोणाच्याही भुलथाप्पांना बळी न पडता केवळ संघटना बळकटीकडे सर्वांनी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील 700 शिवसैनिक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याबाबत दलबदलू पुरूषोत्तम जाधव यांनी जाहीर केले होते. तेव्हा शिवसेनेला खिंडार पडले नसून सदरचा दावा फसवा असून खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शिवसेना … Read more

राष्ट्रवादीच्या बाळासाहेब साळुंखेंचा आ. महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा- पंढरपूर महामार्गावरील कुमठे फाटा (ता. कोरेगाव) येथे तडवळे सं. कोरेगाव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे कोरेगावचे नेते शशिकांत शिंदे यांना धक्का मानला जात आहे. कोरेगावात शिंदे- शिंदे यांच्यातील संघर्ष कायमच पहायला मिळत … Read more