भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला ः पृथ्वीराज चव्हाणांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा दळभद्री पणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत असे म्हणायचे आणि आमलांत आणलेल्या निर्णयावर राजकारण करात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत होते. यावेळी … Read more

पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही : गायक आनंद शिंदे

पंढरपूर | त्यांना सांगायचे मला तुम्ही चिडवत आहे आम्ही चिडणार नाही, तुम्ही लय काय करताय तसं काय होणार नाय, तुम्ही रडवत आहे पण आम्ही रडणार नाय, हे पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही असे म्हणत गायक आनंद शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

काँग्रेसला झटका : माजी आमदार नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद । जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर व कृष्णा पाटील डोणगावकर यानाही शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. या प्रवेशाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. गेल्या काही … Read more

मी गर्दी जमा करणार होतोच, पोलसांनी माझ्यावर कारवाई करावी : खासदार जलील

औरंगाबाद । मी गर्दी जमा करणार होतोच, आणि लाखोंच्या संख्येने करणार होतो. मी जाहीर सांगितलेले गर्दी जमा करणार. पोलिसांना माहिती होती, कारण जे लोक त्रस्त झाले आहेत. लोकांनी कोण बोलवतंय ते नाही बघितलं, त्यांनी उद्धेश काय आहे, ते बघितलं. काल माज्या घरासमोर मी गर्दी केली नव्हती. तर लोक धन्यवाद, आशीर्वाद द्यायला आले होते. परंतु मी … Read more

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी अंबादास दानवेंची निवड

औरंगाबाद । शिवसेनेच्यावतीने राज्यात प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मातोश्रीवरुन निघाले आदेश जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे … Read more

अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी

    औरंगाबाद । शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्याने कोरोनावर मात कशी करायची, असा प्रश्न औरंगाबादकराना पडला आहे. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकारण्यांचा बेजबाबदारपणामुळे शहराचे काय होईल आणि शहरवासीयांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल का? असा प्रश्न … Read more

टाळेबंदीला काँग्रेसचा विरोध नाही : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात सध्या लवकरच लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर टाळेबंदी हा विषय राजकिय नाही, त्याच राजकारण करून नये. एखाद्या उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा विषय घेतला पाहिजे. लोकांचे जीव वाचवण्याकरिता काही उपाय योजना केल्या पाहिजेत, हा विषय पॉलिटिकली नाही. परंतु डॉक्टरानी सांगितले. टाळेबंदी केली पाहिजे, तर करावीच … Read more

मोर्चे काढून नाटकं कसली करता, लोकांचे अश्रू पुसा : चंद्रकांत खैरे

Jalil & khire aaurngabad

औरंगाबाद । कोरोना संकट काळात ज्यांच्या घरातील व्यक्ती दगावली, त्यांच्या घरातील परिस्थिती एकदा जाऊन बघा. अडचणीच्या काळात लोकांचे अश्रू पुसून त्यांना दिलासा देण्याची गरज असताना, मोर्चे काढून नाटकं कसली करता? अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे. कोरोना रुग्णांची व मृतांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने येत्या (दि. ३० मार्च ते … Read more