कलरफुल पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणांचा थाटामाटात साखरपुडा संपन्न; फोटो आले समोर

Pooja Sawant and siddhesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांचा 16 फेब्रुवारी रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी आणि पूजाच्या जवळील मंडळींनी हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पूजाने सिद्धेशसह फोटो शेअर करत आपण एंगेज झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यामुळे या दोघांच्या लग्नाचे … Read more