Investment Tips : कर्ज, इक्विटी किंवा विमा यांपैकी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा कुठे आहे ??? तज्ञांकडून समजून घ्या

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आता 2023 हे नवीन वर्ष सुरू झाले आहे. अशातच मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष चांगले असेल, अशी अपेक्षा देशातील अनेक गुंतवणूकदार बाळगून आहे. आज आपण तज्ञांच्या हवाल्याने चांगला नफा देणाऱ्या काही गुंतवणूकीच्या पर्यायांबाबत जाणून घेउयात…. आज आपण ज्या गुंतवणूकीच्या ज्या पर्यायांबाबत चर्चा करणार आहोत, त्यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग … Read more

Small Saving Schemes : सरकारकडून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट, लहान बचत योजनांवरील व्याजदरात केली वाढ

small savings scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Saving Schemes : केंद्र सरकारने 8 बचत योजनांच्या व्याजदरामध्ये वाढ करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे. शुक्रवारी सरकारकडून सर्व लहान बचत ठेव योजनांवरील व्याजदरात 1.1 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता 1 जानेवारीपासून ही व्याज दरवाढ लागू केली जाणार आहे. मात्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि ‘सुकन्या … Read more

Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Senior Citizen Saving Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Senior Citizen Saving Scheme : केंद्र सरकारकडून नुकतेच लोकांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सरकारने गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) काही लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या तिमाहीसाठी असेल. यासाठीच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्स किंवा 0.3 टक्के वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाकडून देण्यात … Read more

Salary Slip म्हणजे काय ??? त्यामध्ये कोण-कोणत्या बाबींचा समावेश असतो हे समजून घ्या

Salary Slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Salary Slip च्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचा खरा पगार किती आहे याचा अंदाज येतो. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी बदलताना सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. तसेच जेव्हा आपण पहिल्यांदा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा देखील सदर बँकेकडून सॅलरी स्लिपची मागणी केली जाते. जी पहिल्यानंतरच आपल्यासाठी क्रेडिट कार्डचे लिमिट तयार केले जाते. अशा … Read more

Investment : ‘या’ सरकारी बचत योजना देत आहेत FD पेक्षा जास्त व्याज, त्याविषयी जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : सामान्यतः लोकं आपले पैसे फक्त FD मध्ये गुंतवतात. कारण इथे पैसेही सुरक्षित राहण्याबरोबच चांगला रिटर्न देखील मिळतो. तसेच यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास एक चांगली रक्कमही मिळते. सध्याच्या काळात बँकांकडून एफडीवरील व्याजदरातही वाढ केली जात आहे. ज्याचा फायदा आता ग्राहकांना मिळतो आहे. मात्र इथे हे लक्षात घ्या की, अनेक सरकारी … Read more

Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत काही योजनांमध्ये गुंतवणूक करून करदात्यांना टॅक्स बेनिफिट्स मिळतात. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट्स, नॅशनल पेन्शन स्कीम्स, स्मॉल सेव्हिंग स्कीम्स, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) या योजना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत येतात. यापैकी, कर बचत करण्यासाठी … Read more

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंटनंतर Pension मिळवण्यासाठी अनेक लोकं प्रयत्नशील असतात. वृद्धापकाळासाठी तो एक मोठा आधारही ठरतो. रिटायरमेंटनंतर चांगला पेन्शन फंड जमा करता यावा यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तर आज आपण अशा 2 पेन्‍शन प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत आणि यापैकी कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल ते पाहूयात… नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) … Read more

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्या अनेक बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सचे दर वाढवले जात आहेत. RBI कडून ऑगस्टमध्ये रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली. SBI सारख्या मोठ्या बँकांकडून FD वर 5.65% पर्यंत व्याजदर दिला जात आहे. तर, HDFC बँकेकडून 6.10% पर्यंत, ICICI बँकेकडून 6.10% पर्यंत … Read more

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ अशी एक म्हण प्रचलित आहे. जी आपल्या आर्थिक जीवनासाठी तंतोतंत लागू पडते. आपल्या दररोजच्या जीवनात अशा अनेक लहानलहान गोष्टी असतात ज्या योग्यरितीने मॅनेज केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. याचा अर्थ आपल्याकडून उचलण्यात आलेली छोटी पावलेही आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकतात. … Read more