पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार Oppo Reno 6; जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

Oppo Reno 6

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फ्लॅगशिप Reno 6 हि सिरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ लाँच करण्यात आले होते. या सिरीजमधला Oppo Reno 6 स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची … Read more

पेट्रोल डिझेल दरवाढीवर काँग्रेस आक्रमक; जालना जिल्ह्यात आंदोलन

जालना: केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल – डिझेल आणि गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठिण बनले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करून जालना शहर तसेच संपूर्ण मराठवाड्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवार रोजी सकाळी आकरा वाजता जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपवर केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व … Read more

केंद्र सरकार 150 रूपयात खरेदी करणार लस; राज्यांना या लसी मोफतच दिल्या जातील – आरोग्य मंत्रालय

corona vaccine

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या लसीच्या किंमतीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारकडून विकत घेतल्या जानाऱ्या लसी राज्य सरकारांना मोफत दिल्या जातील. मंत्रालयाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या दोन्ही लसींसाठी केंद्र सरकार प्रति डोस 150 रुपये देते आहे, परंतु कोरोना लससाठी राज्य सरकारांकडून कोणतेही शुल्क … Read more

महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचा मोठा आरोप! सिमेंट आणि स्टील उद्योगात परस्पर हितसंबंध आहेत

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या सिमेंट आणि स्टील उद्योगांवर जोरदार टीका केली. सिमेंट आणि स्टील उद्योगांमध्ये परस्पर संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. या दोन्ही क्षेत्रांचा यामुळे फायदा होतो आहे. ते म्हणाले की, मागणी नसतानाही अलिकडच्या काळात सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम … Read more