Maggi Price at Airport : मॅगीची विमानतळावरील किंमत पाहून येईल चक्कर!

Maggi Price at Airport

Maggi Price at Airport : सोशल मिडीयावर अनेक किरकोर गोष्टी ही चर्चेचा विषय ठरतात. आता याच सोशल मिडीयावर आपल्या सर्वांना आवडणारी मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एका महिलेला झटपट बनणारी ही मसाला मॅगी एअरपोर्टवर तब्बल १९३ रुपयांना बसली आहे. त्यामुळे या मॅगीमध्ये असे काय खास आहे असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र एअरपोर्टवर प्रत्येकच गोष्ट … Read more

‘अमूल’चं दूध महागलं; ‘हेच का अच्छे दिन?’ म्हणत काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Amul Milk Congress BJP (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूल दुधात लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली असून अमूलने आजपासून आपली दरवाढ जाहीर केली आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. वर्षभरात अमूलचं दूध 8 रुपये प्रति लिटरने महागलं आहे. असे … Read more

‘या’ दिवशी बाजारात दाखल होणार स्वस्त Mahindra Thar; ‘एवढी’ असेल किंमत

Mahindra Thar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – महिंद्रा अँड महिंद्राची प्रसिद्ध एसयूव्ही महिंद्रा थार (Mahindra Thar) तिच्या पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स आणि पॉवरफुल लुकसाठी ओळखली जाते. त्याच्या पाच-दरवाज्यांच्या मॉडेलची चर्चा बर्‍याच दिवसांपासून केली जात आहे, परंतु या दरम्यान आता त्याच्या नवीन परवडणाऱ्या प्रकाराचे लॉन्चिंग समोर आले आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्र थारच्या (Mahindra Thar) सर्वात स्वस्त व्हेरिएंटचे काही फोटो … Read more

पुणे ते लोणावळा केवळ 20 मिनिटांत पोहोचणार; उडणार्‍या बाईकची Booking सुरु

Flying Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आतापर्यंत आपण रस्त्यावर चालणाऱ्या बाईक बघितल्या असतील. मात्र आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे कि आता तुम्हाला हवेत उडणारी बाइकदेखील (Worlds First Flying Bike) पाहायला मिळणार आहे. आश्चर्य वाटलं ना… पण हे खरं आहे. आकाशात उडणाऱ्या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकची (Worlds First … Read more

दमदार बॅटरी अन् 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बाजारात सध्या नवनवीन स्मार्टफोन (smartphone) येत आहेत. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेत मोबाईल उत्पादक कंपन्या अपडेटेड फीचर्सचे स्मार्टफोन बाजारात आणत असतात. आता चायनीज स्मार्टफोन (smartphone) उत्पादक कंपनी शाओमीने रेडमी 12C हा नवीन स्मार्टफोन चीनच्या बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन (smartphone) लवकरच भारतीय बाजारातदेखील लॉंच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये खास … Read more

2023 मध्ये लॉंच होणार स्कोडाची Skoda Octavia RS iV कार; जाणून घ्या फीचर्स अन् बरंच काही…

Skoda Octavia RS iV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतात फोर व्हीलर कारची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्या प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. याच कंपन्यांपैकी एक असणाऱ्या स्कोडा कंपनीने Octavia RS iV हि कार तयार केली आहे. स्कोडा कंपनी ही गाडी 2023 वर्षाच्या शेवटी लाँच करणार आहे. हि कंपनी 2023 च्या शेवटी भारतातील आपले पहिले … Read more

Tata Motors आणणार Tiago पेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार

Tata Nano Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टाटा मोटर्सने (Tata Motors) 2008 मध्ये एक नॅनो कार सादर केली, तिचे नाव टाटा नॅनो होते. दुचाकीच्या ग्राहकांनाही दुचाकीच्या किमतीत सुरक्षित कारमध्ये प्रवास करता यावा यासाठी ही कार दुचाकीच्या किमतीच्या श्रेणीत बाजारात दाखल करण्यात आली आहे. मात्र, टाटाचा हा प्रकल्प कंपनीने विचार केला होता तितका यशस्वी झाला नाही. याच कारणामुळे टाटा … Read more

Platina 110 ABS: Honda जे करू शकली नाही ते Bajaj ने केले; 72 हजारांमध्ये लॉंच केली ‘हि’ बाईक

Bajaj Platina 110 ABS

हॅलो महाराष्ट ऑनलाईन – Bjaj Auto ने अलीकडेच नवीन Platina 110 ABS लाँच केली आहे. या बाईकची किंमत 72,224 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. 110cc इंजिन क्षमता असणाऱ्या बाइकमध्ये हि एकमेव अशी बाईक आहे ज्यामध्ये सिंगल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) आहे. या सेगमेंटमधील इतर कोणतीही बाइक ABS सह येत नाही. Hero MotoCorp, ही देशातील सर्वात मोठी … Read more

Flipkart Big Saving Days : अवघ्या 740 रुपयांमध्ये मिळत सॅमसंगचा 32 इंचाचा Smart TV

Samsung 32 Smart TV

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Saving Days) सेल सुरू आहे. 16 डिसेंबरपासून विक्री सुरू झाली आहे. आज सेलचा (Flipkart Big Saving Days) शेवटचा दिवस आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. प्रत्येक वैशिष्ट्याने सज्ज असलेल्या स्मार्ट टीव्हीची किंमत खूप जास्त आहे. … Read more

Hero Xpulse 200T 4V : नव्या अंदाजात अ‍ॅडव्हॉन्स फीचर्ससह लॉंच झाली ‘ही’ जबरदस्त बाइक

Hero XPluse 200T 4V

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – Hero XPluse 200T 4V ला नव्या अंदाजात अपडेट करत लॉंच केले आहे. या बाइकमध्ये वेगवेगळ्या नवीन रंगासह काही कॉस्मेटिक अपडेटही दिले आहेत. ज्यामुळे ती एकदम नव्या फ्रेश लुकमध्ये दिसत आहे. आकर्षित करणारा लुक आणि जबरदस्त इंजिन क्षमता असलेल्या या बाइकची किंमत 1,25,726 रुपये (एक्स शोरूम, मुंबई) आहे. या बाइकला तीन वेगवेगळ्या … Read more