सरकारने वाईन विक्रीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण

prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री साठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांनी सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप वाईन बाबत कोणताही निर्णय झाला नसून हा निर्णय जनतेसमोर ठेवण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. कराड … Read more

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहरातील जळीतग्रस्त वस्तीची पाहणी

कराड: कराड शहरातील टाऊन हाॅल शेजारील वेश्या वस्तीत काल मध्यरात्री आग लागून सुमारे 25 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या घटनास्थळी आज माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन जळीतग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून आ. चव्हाण यांनी माहिती घेतली यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांची विचारपूस केली, या वस्तीमधील लोकांची … Read more

उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – पृथ्वीराज चव्हाण

कराड : डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, अश्यावेळी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातून ६५ लाख रुपयांच्या निधीमधून वनवासमाची येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपच पालटून नवीन शाळा बांधण्यात आली आहे या … Read more

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यावर टाकल्यानंतर मी भेटायला गेलो होतो. तेव्हा साहेबांना म्हणालो की आम्हांला एखाद्या मतदार संघात काम करण्याची संधी मिळू दे. त्यावेळी साहेबांनी दया भाऊंच्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले. मलासुध्दा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला, माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडूण आलेले आमदार कसे असतात हे … Read more

जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस पक्षाकडून देशभर सदस्य नोंदणी अभियान डिजिटल माध्यमातून राबविले जाणार आहे. कराड येथे या अभियानाचा प्रारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र महत्वाचे विधान केले. “आता जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील … Read more

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून गोव्यात प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान आज काँग्रेसच्यावतीने गोव्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवनिशाणा साधला. “भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे, अशी टीका … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर काॅंग्रेसकडून तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झाला … Read more

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरूवारी 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले. या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला. आ. चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या … Read more

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला काँग्रेसच रोखू शकतं- पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदींची वाटचाल ही हुकूमशाही कडे असून या वाटचालीला फक्त काँग्रेस च रोखू शकत अस त्यांनी म्हंटल. ते नाशिक येथे बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था … Read more

जातीयवादी विचारांना काँग्रेसने हद्दपार केले : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उंडाळे- सवादे भागातील बरेचसे लोक कामानिमित्त मुंबईला असतात. गावाच्या विकासासाठी ते सर्वजण गावकऱ्यांच्या सोबत कायमच असतात. अश्या वेळी प्रत्येक निवडणुकीत या भागातील गावांनी काँग्रेस पक्षाचा विचार जपला आहे. स्व यशवंतराव मोहिते, स्व. विलासराव पाटील व त्यांच्यानंतर माझ्या पाठीशी येथील जनता ठामपणे उभी असल्याने राज्यात व देशात काम करण्याची संधी मिळाली … Read more