खास बाब : आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड नगरपालिकेला 5 कोटी रूपये मंजूर

MLA Prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेकडे कोरोना काळात महसूलमध्ये घट झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कराड शहरातील गटारे पाणी वाहून नेण्यासाठी क्षमता अपुरी पडत आहे. तसेच शहराच्या वाढीव वसाहतीमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था नसलेने रस्ते लवकर खराब होत आहेत. अश्या परिस्थितीत नागरी सुविधा निर्माण करणेसाठी “खास बाब” म्हणून शहरातील काही … Read more

तांबवे गावात आरोग्य केंद्र आवश्यक असून प्रस्ताव द्यावा, सहकार्य करू : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड | तांबवे हे गाव मोठे असून अजूबाजूला अनेक छोटी- मोठी गावे आहेत. तेव्हा गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे. लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक असून त्यासाठी जागा बघून प्रस्ताव द्या, अशीही सूचना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पूरग्रस्त तांबवे गावास आमदार चव्हाण यांनी भेट देऊन पूरपरिस्थिती नंतरच्या अवस्थेची पाहणी केली. … Read more

2014 लाच महाविकास आघाडी स्थापन झाली असती, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खर तर 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी शक्य झाली असती पण तेव्हा काँग्रेसने इच्छा दाखवली नाही अस मोठं विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ही झालेली चूक आम्ही २०१९ ला सुधारली असून राज्यातील आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा … Read more

पूरग्रस्तांना मदत : कराड शहरात इंद्रजित गुजर मित्र परिवाराकडून आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या हस्ते अन्नधान्य वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुसळधार झालेल्या पावसाने लोकांचे मोठे नुकसान केले आहे. या संकटातून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी काम करणे गरजेचे आहे. नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी पाटण काॅलनीतील लोकांना मदत करून एक सामाजिक आदर्श पुढे ठेवला आहे. पुरामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे, अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे पुरातील नुकसानीबाबत केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. . “सरकारकडुन वैयक्तिक मदत होत आहे याविषयी तक्रार नाही. मात्र, पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या सार्वजनिक पाणी … Read more

हा तर लोकशाहीचा खून म्हणावा लागेल; पृथ्वीराज चव्हाण यांची मोदी सरकारवर टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पेगॅसिसबाबत केंद्र सरकारवर विरोधकांकडून आरोप केले जात आहे. त्यांच्या तर आता काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरनावावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे कि, आम्ही सरकारच्यावतीने हेरगिरी केलेली नाही. मात्र, सरकार तसे स्पष्टपणे सांगत नाही. जर केले असेल तर हा लोकशाहीचा शेवट, … Read more

ट्रॅक्टरमधून प्रवास ते पुरग्रस्तांसोबत जेवण; पृथ्वीराजबाबांनी केलं नागरिकांचे सांत्वन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावांना आठवडाभर पडलेल्या पावसाच्या महापूराचा फटका बसलेला आहे. काल पाटण तालुक्यातील दुर्घटनेतील गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून पूरग्रस्तां बरोबर जेवण केले होते. तर आज गुरूवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्रक्टरमधून प्रवास करत नुकसानग्रस्त लोकांची भेट घेवून जेवण केले आहे. कराड तालुक्यातील … Read more

गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आसाम आणि मिझोरामच्या सीमावरील काही भागांत हिंसाचाराची घटना घडली. या दरम्यान आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबारही झाला. त्या घटनेत महाराष्ट्रातील मुळचे पुण्याचे असलेले पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत.  या घटनेवरून राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ट्विट करून थेट गृहमंत्री अमित … Read more

केंद्र सरकार सर्वसामान्यांच्यावर कर लादून स्वतःची झोळी भरत आहे; इंधन दरवाढीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशातील केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, मालमत्ता विकून सरकार चालेल आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेले आहे. देश चालवण्यात सरकारचे अक्षम्य चूक झाली आहे त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीचा बोजा टाकलेला आहे त्यामुळे त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली कराड येथे … Read more