व्यापारी संघटनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन : किराणा घरपोहोच किंवा दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे वाढते आकडे लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रशासनाकडून होत होती. अशा परिस्थितीत किराणा माल सेवा हि अत्यावश्यक सेवेत असूनसुद्धा बंद करण्यात आली, यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्येचे निवारण व्हावे व किराणा मालाची दुकाने पूर्ववत सुरु … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला भाजपचे हर्षवर्धन पाटील; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

कराड : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. कराड येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी सदर भेट झाली. या भेटीमुळे राजकिय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पाटील यांनी ही भेट घेतली असल्याचे समजत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट … Read more

मोदी सरकार अहंकारी आणि आडमुठ्या धोरणांचं; पृथ्वीराज चव्हाणांनी काढले वाभाडे

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस कडून संपूर्ण राज्यभर निदर्शने चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लेख लिहून मोदी सरकारच्या कामकाजावर कडक शब्दात टीका केली आहे. मोदी सरकार अहंकारी … Read more

मराठा आरक्षण : मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा त्यामुळे जबाबदारी केंद्र सरकारचीच, राज्याची नाही : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण हा बिलकुल राज्याचा विषय नाही. 102 वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर कुठल्या घटकाला मागास ठरावयाचे हे सर्व अधिकार केंद्र सरकारने स्वताः कडे ठेवलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने ही केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे, असा निर्णय दिलेला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. छ. संभाजीराजे सध्या राज्यभर … Read more

दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली,आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रकारे आरोग्य व्यवस्थेने काळजी घेतली होती. ती यंत्रणा किंवा व्यवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसली नाही. कोरोना गेल्याचे समजून सर्व यंत्रणा शांत झाल्याने दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली, ती अवस्था तिसऱ्या लाटेत होऊ नये. यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य अधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याच्या सूचना आ. … Read more

नरेंद्र मोदी तज्ञांचा सल्ला ऐकत नाहीत, त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यात 100 टक्के अपयशी : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरलेले आहेत. संपूर्ण 100 टक्के अपयश आहेत. अपयशाची कारणांमध्ये तज्ञांनी दिलेला सल्ला ऐकायचा नाही. मनमानी कारभार करायचा आहे, एक दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे कोणताही तज्ञ सल्ला देण्यास जात नाही. तसेच विचारल्याशिवाय कोणीही बोलण्याला काही अर्थ नाही हे तज्ञांना माहिती झालेले असल्याचा … Read more

“लसीकरणासाठी राखून ठेवलेले ते 35 हजार कोटी गेले कुठे?” पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्राला सवाल

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना … Read more

चचेगाव येथील केळी बागेच्या नुकसानीची आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना जरी धडकले असले तरी राज्यातील इतर भागात सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा काही भागात वादळाचा फटका बसला आहे. कराड तालुक्यातील चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सात एकरातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची पाहणी करण्याकरिता … Read more

पंतप्रधान मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतात? पृथ्वीराज चव्हाणांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा दौरा केला. तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी आज हवाई आढावा घेतला. तौक्ते चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही बसला आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा दौरा न केल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होत … Read more

काँग्रेसच्या खिजगणतीतही नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी NPA वाटणे स्वाभाविक; भाजपची सडकून टीका

prithviraj chavan modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. कोरोना लढ्याचा सामना करण्यात केंद्राला अपयश आल्याचं म्हणत देशातील सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींचा उल्लेख बिनकामाची मालमत्ता असा केला होता. यावर भाजपचे आमदार … Read more