गुड न्यूज ! ‘कोरोना अँटिबॉडीचा’ शोध लावणारी पहिली टेस्ट किट पुण्यात तयार

पुणे | गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस या विषाणूजन्य आजाराशी दोन हात करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटिबॉडी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

या जनावरांसाठी गोळ्याच! हेमंत ढोमे संतापला

मुंबई | बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!’ असा संताप अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करून व्यक्त केला आहे. पिंपरीतील काळेाडी येथे पोलिसांना मारहाण करण्यात आली. यावर त्याने आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत चे वडील ही पोलिस दलात होते. मात्र ते काही दिवसापूर्वी निवृत्त झाले आहेत. … Read more

देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात ‘पिंपरी चिंचवड’ कोरोनात अव्वल! सापडले तब्बल ११ रुग्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४५ वर पोहोचला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पिंपरी चिंचवड मध्ये सापडले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार सध्या देशात १५३ कोरोना पोझिटिव्ह रुग्न आहेत. यातील ४५ रुग्न महाराष्ट्रात आहेत. देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड कोरोनाग्रस्तांच्या … Read more