हॉटेलच्या बिलावरून लागलेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या मुलाचा खून

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादात मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची आधी अपहरण करून पहाटेच्या सुमारास हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाठीमागील बाजूला हि घटना घडली आहे. हितेश मुलचंदानी असे मृत युवकाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्ष आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. त्यांची पोलीस … Read more

Breaking | पुण्यातील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा परिसरात सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत ढासळून झालेल्या अपघात बांधकामावर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय ठार झाले आहेत. मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. तर या घटनेस जबाबदार असणारे बिल्डर जगदिश अगरवाल, पंकज व्होरा यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच … Read more

पुणे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी एकाला कात्रीने भोकसले

पुणे प्रतिनिधी | जगात तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होऊ शकते असे बोलले जाते याचाच प्रत्येय आज पुण्यामध्ये आला आहे. महानगर पालिकेचा पाणी पुरवठा का खंडित झाला असे विचारताच संबंधित माणूस अंगावर धावून गेल्याने जाब विचारणाऱ्या व्यक्तीने त्याला कात्रीने भोकसले आहे. प्रकार केश कर्तनालायत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेंद्र कुसाळकर ( वय ४०) असे कात्रीने हल्ला … Read more

संतापजनक ! डबा खात बाकावर बसलेल्या तरुणीला पुणेकराची काठीने मारहाण, कर्वेनगर मधील पश्चिमानगरीतील प्रकार

पुणे प्रतिनिधी | ‘पुणे तिथे काय उणे’ हि म्हण पुण्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकाराला लागू पडते. पुण्यात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या रागाचे देखील कित्येक प्रकार आहेत. अशाच एका पुणेकरांच्या रागाचा रंग आज पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पाहण्यास मिळाला. कर्वेनगर येथे पश्चिमानगरी सोसायटीमध्ये एक मुलगा आणि मुलगी जेवणाचा डबा खाण्यास बाकावर बसले असता एक वृद्ध पुणेकर तिथे आला आणि त्याने तरुणासोबत … Read more

पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड

  पुणे प्रतिनिधी| पुण्याच्या बुधवार पेठेत मागील काही शतकापासून देह विक्रीचा व्यवसाय चालतो. याच पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर ॲसिड फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ॲसिड हल्ल्यात पीडित तरुणी बचावली असून सुदैवाने तिला जास्त इजा झाली नाही. तिच्या गिऱ्हाईकानेच तिच्यावर ॲसिड हल्ला केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; … Read more

पुणे : डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

Untitled design

पुणे प्रतिनिधी |किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. दारू पिण्याच्या वादातून झालेल्या वादाचे रूपांतर अशा विकृत स्थितीत झाल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या मार्फत पुढील तपास केला जात आहे. मारुती रामदास ढवळे (२३ … Read more

पुणे मनपात नोकरी लावतो या आमिषाने लाखोंना लुटणारा कामगार संघटनेचा अध्यक्ष गजाआड

Untitled design

पुणे प्रतिनिधी | पुणे मनपामध्ये नोकरीला लावतो असे म्हणून लाखो रुपयांना लुटणारा कामगार संघटनेचा अध्यक्ष पोलिसांनी गजाआड केला आहे. सतिश वसंत लालबिगे (रा. मंगळवार पेठ, पुणे ) असे त्या आरोपीचे नाव असून या प्रकरणाच्या संदर्भाने पुणे महानगरपालिकेतील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्याने कार्यवाही करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी  वरिष्ठ … Read more

पैसे पडले सांगत महिलेला सव्वा लाखांना घातला गंडा

Untitled design

  प्रतिनिधी पुणे |  तक्रारदार महिला वडगाव हायवे खालील वांजळे चौकात फोन वर बोलत असताना तीन युवकांनी त्यांना तुमचे पैसे पडले आहेत असं भासवून त्यांना गाडीतुन उतरण्यास भाग पाडले त्यांनतर आरोपीतील एकाने गाडीतील मागच्या सीट वर एक लाख पंचवीस हजार रुपये रक्कम असलेली बेग आणि पाच चेक घेऊन पसार झाले. सदर घटना ही सिंहगड रोड … Read more