‘गृहमंत्री महोदय… गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली, राजीनामा द्या

Devendra Fadnavis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. भरदिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार … Read more

Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात! आजोबांचं छोटा राजन कनेक्शन… ‘पुणे टू दुबई ‘

Pune Porsche Accident updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती. मेरा बच्चा अच्छा था… असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात (Pune Porsche Accident) बळी गेलेल्या अनिस अवधियाच्या आईचा… अश्विनी आणि अनिस या दोन होतकरू तरुणांचा श्रीमंत बापाच्या बारावी पास झालेल्या अल्पवयीन मुलानं मद्याधुंद … Read more

Pune Crime : क्रिकेटवरून राडा अन थेट गोळीबार; पुण्यात चाललंय तरी काय??

Pune Crime Gun Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीसाठी बेस्ट शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात मागील काही महिन्यापासून अनेक खळबळजनक घटना (Pune Crime) घडल्यात. कोयता गॅंगची दहशत, शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या, एकतर्फी प्रेमातून दर्शना पवार हिचा खून या सर्व घडामोडींमुळे पुण्याची मोठी नाच्चकी झाली. त्यात आता आणखी भर पडली आहे. पुण्यात क्रिकेट खेळण्यावरून राडा झाला आणि … Read more

अबब!! चक्क 61 लाखांची मटणाची उधारी; हॉटेल चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

61 lakhs of mutton loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्तापर्यंत अनेक फसवणूकीच्या गोष्टी ऐकण्यात आल्या आहेत. पण तुम्ही कधी ऐकलय का की, मटणाची (Mutton) उधारी न देता हॉटेल मालकाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल 61 लाख रुपये एवढी आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाने ही फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात पोलीस … Read more

Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 … Read more

पुणे हादरलं! मंगला थिएटरबाहेर तलवार, चाकूने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. नुकतीच, पुण्यातील मंगला थिएटर बाहेर एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये, पिक्चर संपल्यावर थेटरमधून बाहेर पडताच तरुणावर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ला करण्यात आला. यानंतर दहा-बारा जणांनी एकत्र येऊन या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी … Read more

Pune Crime : पुण्यातील ISIS च्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

pune terrorist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १८ जुलै रोजी पुणे शहरातून २ ISIS च्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी त्यांची नावे असून महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पोलिसांनी या दोघांच्या अटकेनंतर त्यांना मदत करणारे अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही अटक केली. तसेच आरोपीची गाडी … Read more

Pune Crime : पोलीस दलात खळबळ!! ACP कडून पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Bharat Gaikwad Acp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या (Pune Crime )केली आहे. येव्हडच नव्हे तर या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (Bharat Gaikwad) असं सदर पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील … Read more

रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Rohit Pawar Pune Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला आहे. याबाबतच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा … Read more

Pune Crime : पुणे हादरलं!! 17 वर्षीय मुलीवर सलग 15 दिवस सख्ख्या भावांकडून लैंगिक अत्याचार

Pune Crime brother rape on sister

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात एका १७ वर्षीय मुलीवर दोन सख्ख्या भावांनीच सलग १५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी कांचन या परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. सध्या याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले … Read more