पुण्यात चोरांना पाहून पोलिसांनीच काढला पळ, पहा घटनेचा CCTV व्हिडिओ

पुणे । सोसायटीमध्ये पाच फ्लॅटमध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पाहून गस्तीवरील पोलीसच पळून गेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली. औंध चोरी प्रकरणी पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर … Read more

पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त; आर्मी जवानासह ६ जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बनावट नोटांचा कारभार करणारे एक रॅकेट नुकतेच पुणे येथे उघडकीस आले आहे. बुधवारी “चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया”च्या नावाची डमी बिले आणि यूएस डॉलरसह सुमारे ४७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी याविषयी सांगितले की, या प्रकरणात भारतीय सैन्याच्या एका शिपायासह सहा जणांना … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

पिंपरीतून महामेट्रोच्या साहित्यावर डल्ला; एका महिन्यानंतर गुन्हा दाखल

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम जलदगतीने सुरु आहे. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरु असताना चोरटयांनी या मेट्रोच्या साहित्यावरच डल्ला मारायला सुरवात केली आहे. 

बंद फ्लॅटमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

मूळ बीडची असलेली ३० वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह सिंहगड रोडवरील माणिकबाग भागात असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आढळला. तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अबब!!! गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी त्याने चोरल्या तब्बल १४ दुचाकी

पुणे प्रतिनिधी |  प्रेम आंधळे असते. ते काय करायला भाग पाडेल, याचा काही नेम नाही. अशाच तीन प्रेमवीरांनी प्रेयसीला फिरवण्यासाठी स्वतःकडे गाडी नसल्याने एक ना दोन तर तब्बल चौदा दुचाकी गाड्या चोरल्या. पण पोलिसांनी बरोबर माग काढून तिघांनाही बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केली. त्यांच्याकडून सहा लाखांच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या … Read more

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात

पुणे प्रतिनिधी |  महाराष्ट्रात प्रत्येक आठवड्यात सरासरी एका सेक्स रॅकेटचा पर्दा फाश होण्याचा प्रकार घडत आहे. आज बुधवारी सकाळी १० च्या सुमारास असाच एक प्रकार सुसंस्कृत पुण्यात उघडकीस आला आहे. नांदेड सिटी जवळील एका मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे पोलीस छाप्यातून उघड झाले आहे. या छाप्यात पोलीसांनी पाच विदेशी तरुणींची सुटका केली आहे. त्याचप्रमाणे … Read more

पुणे : आईनेच केले तीन लहान मुलांचे हत्याकांड ; भोसरी परिसरातील घटना

पुणे प्रतिनिधी | जन्म देणार आईच मुलांचा जगण्याचा हक्क हिरवणारी ठरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात आईने तीन मुलांना गळपास लावून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने भोसरी परिसरात खळबळ माजली असून मयत लहान मुलांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्फीया बागवान (९), जोबा बागवान (७), जिआन बागवान (६) अशी मयत … Read more

हॉटेलच्या बिलावरून लागलेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या मुलाचा खून

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादात मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची आधी अपहरण करून पहाटेच्या सुमारास हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाठीमागील बाजूला हि घटना घडली आहे. हितेश मुलचंदानी असे मृत युवकाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्ष आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. त्यांची पोलीस … Read more

Breaking | पुण्यातील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा परिसरात सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत ढासळून झालेल्या अपघात बांधकामावर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय ठार झाले आहेत. मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. तर या घटनेस जबाबदार असणारे बिल्डर जगदिश अगरवाल, पंकज व्होरा यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच … Read more