मतदान करा अन् 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुणे तिथे काय उणे

free petrol after voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha 2024) सुरु असून आत्तापर्यंत २ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाचा टक्का थोडाफार घसरलेला आहे हि चिंतेची बाब म्हणावी आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आव्हान सर्वच स्तरावरून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने … Read more

Pune Lok Sabha 2024 : धंगेकर पॅटर्नला मोहोळ भिडणार; ‘सबकी पसंत’च आव्हान कायम…

Pune thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात यंदा (Pune Lok Sabha 2024) तिरंगी लढत असणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) , काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर वंचितकडून अनपेक्षिपणे लढतीत उतरलेले वसंत मोरे (Vasant More) . पुण्याच्या राजकारणात या ना त्या कारणाने ही तीन नावं नेहमीच चर्चेेत असल्याचं पहायला मिळालं. महापौर पदाचा कार्यभार सांभाळताना कोरोनाच्या काळातील … Read more

रवींद्र धंगेकर Vs मुरलीधर मोहोळ; पुण्यात रंगणार हाय वोल्टेज लढत

Pune Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक म्हणजे पुणे हा मतदारसंघ (Pune Lok Sabha 2024) ओळखला जातो. उच्चशिक्षित लोकांचा मतदारसंघ म्हणूनही पुणे मतदारसंघ गणला जातो त्यामुळे राजकीय सत्ताकेंद्रात पुणे लोकसभा मतदारसंघाला महत्वाचे स्थान आहे. आत्तापर्यंत आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर काँग्रेस आणि भाजपचे आलटून पालटून वर्चस्व पाहायला मिळते. २०१९ च्या लोकसभा … Read more

Vasant More : पुणे लोकसभेची उमेदवारी धंगेकरांना मिळताच वसंत मोरेंची मोठी घोषणा

Vasant More Ravindra Dhangekar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना उमेदवारी दिली आहे. मात्र याच जागेसाठी मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) सुद्धा आग्रही होते. पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या. परंतु आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना मैदानात उतरवल्यानंतर वसंत मोरे यांनी एक … Read more

Pune Lok Sabha 2024 : भाजप पुण्याचा बालेकिल्ला राखणार का ? मुरलीधर मोहोळ यांची नेमकी ताकद किती?

Pune Lok Sabha 2024 murlidhar mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदान एक.. खेळाडू चार.. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी, भाजपकडून इच्छुक असणारे सगळेच नेते, राजकारणात तेल लावलेले पहिलवान!, त्यामुळे गिरीश बापटानंतर पुण्याचा हा गड , कुणाच्या खांद्यावर सोपवायचा?, हा मोठा प्रश्न हाय कमांडला होता.. त्यात निष्ठावान, ब्राह्मण मतदार, जनसंपर्क आणि अजून बऱ्याच गोष्टी, पुण्यात उमेदवार देताना बघाव्या लागत असताना, अखेर भाजपने यावर तोडगा … Read more

Pune Lok Sabha 2024 : जागा 1 अन इच्छुक उमेदवार 5; पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे कोणाला तिकीट देणार?

Pune Lok Sabha 2024 MNS

Pune Lok Sabha 2024। आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असून त्यादृष्टीने सर्वच राजकी पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मनसेकडून खास करून पुणे आणि नाशिक लोकसभा मतदार संघावर बारकाईने लक्ष्य आहे. … Read more