Mumbai Pune Expressway आज ‘या’ वेळेत बंद राहणार; प्रवासापूर्वी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai Pune Expressway)  महाराष्ट्रसाठीचा आर्थिक कणा समजला  जातो. रोज लाखभर  वाहने मुंबई – पुणे असा प्रवास करत असतात. मात्र ह्या द्रुतगती महामार्गावर  दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही लहानमोठी कामे या महामार्गावर  चालूच  असतात . अश्याच कारणासाठी … Read more

Pune Railway Station : पुण्यातील ‘या’ रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; 38.54 कोटींची तरतूद

Talegaon Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रेल्वे आणि त्यांच्या स्थानकांचा विकास हा चांगलाच गतिशील झाला आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. याच अमृत भारत स्टेशन योजनेच्या (Amrit Bharat Station Scheme)  माध्यमातून पुण्यातील तळेगाव स्टेशनचा (Pune Railway Station) कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी 38.54 कोटींच्या … Read more

Pune Metro Line 3 च्या कामाला गती; 4 लाख प्रवाशांना होणार फायदा

Pune Metro Line 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सध्या  मट्रोच्या दोन लाईन पुणेकरांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. ह्या दोन्ही मेट्रो लाईनवर पुणेकरांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता पुणे मेट्रोची हिंजेवाडी – माण लाईन -3 चे काम लवकर पुर्ण होऊन पुणेकरांच्या सेवेत येईल. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या Pune Metro Line 3 हा आढावा घेतला … Read more

Pune Railway : पुण्यातून मराठवाड्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार; वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाड्यातुन मोठ्या संख्येने लोक नोकरी व शिक्षणासाठी पुणे शहरात दाखल होत असतात . त्यामुळे मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच  रेल्वेगाडयांना तोबा गर्दी पाहायला मिळते . त्यामुळे अनेक प्रवश्यांना नाईलाजाने अन्य पर्यायचा  वापर  करावा  लागतो. त्यामुळे त्यांची प्रवासात  मोठी  फजिती  पाहायला मिळते . या सर्व गोष्टी लक्षात  घेता  मध्य रेल्वेने (Central … Read more

Pune Metro : विद्यार्थ्यांना खुशखबर!! मेट्रो प्रवासात मिळणार 30% सवलत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शिक्षणाचे  माहेरघर  समजले  जाते. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील  कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा  विचार  करत पुणे मेट्रोने (Pune Metro) पुण्यातील विध्यार्थ्यांसाठी  खास योजना आणली समोर  आणली आहे. ज्यानुसार पुणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड” मिळवता  येईल.” एक पुणे विद्यार्थी पास कार्ड … Read more

Pune Metro : पुणेकरांनो, आता मेट्रोच्या स्टेशनवर टाइमपास करणे होणार बंद; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे मेट्रो (Pune Metro) पुणेकरांच्या पसंतीस पडत असून तिचा आनंद घेण्यासाठी पुणेकर मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. मेट्रोचे स्टेशन हे अत्यंत सुंदर बनवल्यामुळे येथील काही नागरिक केवळ बसण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मेट्रोन … Read more

Pune News : पुण्यातील ‘या’ 15 रस्त्यांचा होणार पुनर्विकास; 139 कोटींची कामे होणार

Pune Roads

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे (Pune News) तिथे काय उणे असे जरी असले तरी रस्त्यांचा प्रश्न हा सर्वदूरपर्यंत सारखाच असतो. तसेच ज्या पुण्यात काही उणे भासत नसले तरी तिथले काही रस्ते (Pune Road) आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यातील तब्बल 15 रस्त्यांचा पुनरविकास होणार आहे. हे … Read more

Pune News : पुणेकरांनो, आता एकाच तिकिटावर करता येणार बस आणि मेट्रोचा प्रवास

Pune Bus And Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात मोठ्या संख्येने लोक PMPML ने प्रवास करतात . त्यातच आता नव्याने सुरु झालेल्या पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास करणाऱ्यांची संख्या  देखील दिवसेंदिवस वाढताना  दिसून येत आहे. मात्र पुणे मेट्रोत प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट आणि PMPML ने प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट दर  वेळेस प्रवाश्यांना काढावे  लागते. यात नेहमीच सुट्टया पैश्यांची अडचण … Read more

Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 … Read more

Pune News : पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात उभारली जाणार नवीन विमानतळे; अजित पवारांकडून निर्देश जारी

Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्याला आता स्वतःचे आणि हक्काचे विमानतळ मिळणार आहे. कारण की, आता सरकारकडून पुणे जिल्ह्यात आणखीन एक विमानतळ सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमानतळ सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली … Read more