कसब्यात अभिजीत बिचुकलेंना किती मते? नेमका आकडा समोर

abhijit bichukale total voting kasba peth bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले आहेत. भापजच्या हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यावेळी चर्चा सुरु आहे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पडलेल्या एकूण मतदानाची… कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार … Read more

Breaking!! कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; कोण झालं विजयी?

kasba peth bypoll result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामधील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 11 हजाराहून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार हेमंत … Read more

पुण्यातल्या पेठांतील मतदारांनी भाजपला नाकारलं? नेमकं काय कारण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा पेठ येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर दिसत आहेत. चौदाव्या फेरीअखेर त्यांनी 5 हजारहून अधिक मतांचे लीड मिळवले असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यातच आश्चर्याची बाब म्हणजे पुण्यातील पेठांच्या … Read more

निकालापूर्वीच चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स

ashwini jagtap victory banners in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पहायला मिळाला. निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत मात्र आजच पिंपरी चिंचवड मध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. दिवंगत भाजप … Read more

मतदानासाठी लंडनवरून थेट कसब्यात; तरुणीने बजावला मतदानाचा हक्क

kasba peth bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली असून अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी मतदानासाठी एक तरुणी चक्क लंडनहून कसब्यात आली आणि तीने मतदान सुद्धा केलं. अमृता देवकर असं सदर हौशी तरुणीचे नाव आहे. अमृता देवकर … Read more

चिंचवडमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी; पोटनिवडणुकीला गालबोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. चिंचवडमध्ये मतदानादरम्यान हाणामारी झाल्याने या पोटनिवडणुकीला गालबोट लागलं आहे. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपळे गुरव मतदान केंद्रावर सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून … Read more

Moving Museum : मुंबईचे शतकापूर्वीचे जुने ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ पुण्यात

Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya’ Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) आता पुण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘मूव्हिंग म्युझियम’ किंवा ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा उपक्रम आता पुण्यात आणला आहे. पुण्यातील लोकांना संग्रहालयाचा अनुभव घेता यावा यासाठी संग्रहालयाची छोटे व्हर्जन फिरत्या बसेसमध्ये तयार करण्यात आले आहे. ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा यशवंतराव चव्हाण … Read more

नाकात ऑक्सिजनची नळी अन् थकलेला चेहरा; तरीही गिरीश बापट भाजपसाठी मैदानात

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. या दोन्ही जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते त्यामुळे आपला गड राखण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले … Read more

नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी; चिंचवड मधील बॅनर चर्चेत

banners in pimpari chinchwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. यातील चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नानासाहेब काटे यांना तिकीट देण्यात आलं. त्यांनतर नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करूनही राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने … Read more

…तर तुमचा पराभव निश्चित; वसंत मोरेंचा शिंदे- फडणवीसांना इशारा? फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more on shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे सरकारसोबत सकारात्मक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more