3 किमीसाठी 3100 रुपये भाडे; पुण्यात रिक्षाचालकाने दिवसाढवळ्या लुबाडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एका रिक्षाचालकाने बंगलोरला जाणाऱ्या प्रवाशाची फसवणूक केली आहे. पद्मावती ते कात्रज या अवघ्या ३ किलोमीटर प्रवासासाठी ३१०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर या प्रवाशाकडे पैसे नसल्याने संबंधित रिक्षा चालकाने त्याला ‘मनी ट्रान्सफर’च्या दुकानात नेऊन पैसे ट्रान्स्फर करुन घेतले. सदर प्रवाशाला बेंगलोरला जायचे होत. हा रिक्षाचालक त्यांना … Read more

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करणार; फडणवीसांची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने भ्रष्ट्राचाराचे कारण देत बंद केली होती. आता भाजप शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरु करणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल असेही त्यांनी म्हंटल. पुण्यात कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय … Read more

शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा … अन् राष्ट्रवादी सत्तेत येते

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य समजले जातात. पवार कधी कोणती खेळी खेळतील हे भल्याभल्याना समजत नाही. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांबाबत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचा एक महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत येतेच असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. इंदापूर येथील … Read more

वंदे मातरम.. पाकिस्तानचा झेंडा जाळला ..; पुण्यात मनसे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी वंदे मातरम… … Read more

शिवशाही बसची कंटेनरला धडक; पुण्यात भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे हा अपघात झाला असून यात एकजण जागीच ठार झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर … Read more

वेदांत प्रकल्प परत महाराष्ट्रात येईल का?? पवारांनी स्पष्टच सांगितले

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकान सेमिकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य्क्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वेदान्त फॉक्सकॉइन प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी आहे. तसेच हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही असं स्पष्ट मत शरद पवारांनी … Read more

केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळाच्या धर्तीवर महापालिका पातळीवर यंत्रणा तयार करण्याची मागणी

पुणे | शहरात खुलेआम अगदी मनपा कर्मचाऱ्यांकडूनही पालापाचोळा/ कचरा जाळला जातो, भर रस्त्यावर बागेमध्ये भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे टाकून त्यांच्या पंखाद्वारे दम्याचे जंतू प्रसार होतो, अनेक वाहने प्रचंड धूर ओकत रस्त्यावरून वाहतूक करत असतात अशा सर्व विषयी दाद कुणाकडे मागायची? याची कसलीही यंत्रणा आज स्थानिक पातळी उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रदूषण थांबवणारी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई … Read more

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी मिटणार; उद्यापासून 100 वाहतुक कर्मचारी तैनात राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. चांदणी चौक आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याहून मुंबईला जाताना चांदणी चौकात थांबून वाहतूक कोंडीची परिस्थिती जाणून घेतली आणि प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. त्यानुसार नवीन ब्रिज होईपर्यंत 100 … Read more

बारामती पक्षनिरीक्षपदी निवड झाल्यानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेत लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. साहेबांनी सांगितले ना तर … Read more

फडणवीस पुण्यातून उभे राहिले तर…; बापट यांचे मोठं विधान

fadanvis bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती मध्ये वर्णी लागल्यानंतर त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यावरून पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांना विचारलं असता त्यांनी फडणवीस उभे राहिले तर मला आनंदच होईल अस म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश बापट म्हणाले, राजकीय … Read more