पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जागा देणार? शासनाचा प्रयत्न

पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर च्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी शासकीय तंत्रनिकेतनचा हजारो कोटी रुपयांचा ५ एकराचा भूखंड पीएमआरडीए ला देण्याचा विचार शासनाचा आहे. त्याविरोधात तंत्रनिकेतन चे माजी विदयार्थी आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. दरम्यान उभारण्यात येणाऱ्या या मेट्रो प्रकल्पाचा खर्च जवळपास ८ हजार ३१२ कोटी रुपये … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

पुण्यात २४ वर्षीय इंजिनिअर तरुणाची ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या 

पुणे । पुणे जिल्ह्यातील मोशी येथे एका इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत त्याने ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या व्हाट्सअप ला स्टेट्स ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचे नाव अक्षय पोतदार आहे. सातारा जिल्ह्यातील चिखली … Read more

देवघरात चक्क शरद पवारांचा फोटो! ‘हे’ पाहून पवारही झाले भावूक

पुणे । माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी आणि पैलवान अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विठोबा लांडे यांना माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विठोबा लांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते शरद पवार यांचे सहकारी होत. यावेळी … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

पुण्याच्या या पठ्ठ्यानं बनवलाय चक्क सोन्याचा मास्क; किंमत २.९ लाख रुपये

पुणे । सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. आता संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. मात्र हे करत असताना सामाजिक अलगावचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. आता आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार लोक मास्क खरेदी करत आहेत. पण पुण्यात एका इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. पुण्यातील पिंपरी … Read more

सातारा जिल्ह्यात 14 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1055 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय … Read more