PNB च्या ग्राहकांना आता FD वर घेता येणार कर्ज !!! ‘या’ नवीन सुविधेबाबत जाणून घ्या

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक बँकेच्या पीएनबी One App किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करता येईल. इतकेच नाही तर पीएनबी One सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज केल्यास व्याजावर 0.25% सूट देण्याची घोषणाही बँकेकडून करण्यात आली … Read more

PNB देत आहे स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : स्वस्तात घर किंवा जमीन खरेदी करायची असेल तर यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक चांगली संधी मिळत आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून ई-लिलावाद्वारे हाउसिंग, रेसिडेन्शिअल आणि कॉमर्शियल प्रॉपर्टीचा लिलाव केला जाईल. या लिलावात कोणालाही सहभागी होता येईल. 25 ऑगस्ट रोजी हा लिलाव केला जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, पंजाब नॅशनल … Read more

PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना KYC अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका ट्विटमध्ये बँकेकडून म्हटले गेले आहे की, 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व ग्राहकांनी KYC करून घ्यावे. गेल्या अनेक महिन्यांपासून, बँक आपल्या ग्राहकांना KYC करण्याबाबत सतर्क करत आहे. KYC केल्याने, ग्राहकांचे बँक खाते ऍक्टिव्ह होईल, जेणेकरून त्यांना फंड ट्रांसफरसारख्या … Read more

PNB कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ !!!

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या सर्व कालावधीच्या कर्जावरील व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. PNB ने आता आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढ केली ​​आहे. हे नवीन व्याजदर 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. हे लक्षात घ्या कि, कर्जाचे व्याज ठरवण्यात MCLR महत्त्वाची भूमिका … Read more

Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI पुन्हा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया ने रेपो-आधारित कर्जदरात वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या … Read more

FD Interest Rates : PNB कडून FD च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

FD Interest Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Interest Rates : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FDs वरील व्याजदरांत बदल केले आहेत. या निर्णयानंतर आता बँकेच्या 7 ते 45 दिवसांच्या FD वर 2.9 टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज मिळेल. 7 मे पासून हे नवे दर लागू झाले आहेत. मात्र 46 ते … Read more

पंजाब नॅशनल बँकेने लाँच केले PNB One App; ग्राहकांना होणार मोठा फायदा

Punjab National Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी PNB One App लाँच केले आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार असून या App च्या मदतीने ग्राहक बँकेशी संबंधित कोणतीही कामे घरबसल्या करू शकतील. पंजाब नॅशनल बँकेने एका ट्वीट द्वारे आपल्या ग्राहकांना हे App डाउनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. Download now: Android: https://t.co/ucnTpnV0Hk IOS: https://t.co/HIiJh6XrcC#PNB … Read more

आता UPI द्वारे ATM मधून काढता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

ATM Transaction

नवी दिल्ली । जर तुम्ही ATM कार्ड घरी विसरला असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना ATM /डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देतात. अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने सर्व ATM मधून UPI ​​द्वारे कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते, “कार्डलेस … Read more