भाजप विरोधात काँग्रेसचा प्लॅन ठरला; ‘भारत जोडो यात्रा’ संपताच सुरु करणार…

Rahul Gandhi Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद जनतेकडून मिळाला. यानंतर काँग्रेसकडून पुढील पक्ष वाढीची घोषणा करण्यात आली असून भाजपला शह देण्यासाठी एक प्लॅन केलेला आहे. ‘भारत जोडो यात्रे’नंतर 26 जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार असल्याचा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी … Read more

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचे नेतृत्व देशाने मान्य केले : नाना पटोले

Nana Patole Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात काढली. देशभर काढलेल्या त्यांच्या यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या यात्रेत काँग्रेस नेते दिसत नसल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर हजारो किलोमीटर भारत जोडो यात्रा काढली. … Read more

बाळासाहेब ठाकरे असते तर, राहुल गांधींना महाराष्ट्रातून हाकलले असते, ‘या’ भाजप नेत्याची टीका

रत्नागिरीः हॅलो महाराष्ट्र – सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. हि यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. यानंतर महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले. त्यामुळे भाजपमधील नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यादरम्यान आता भाजपचे प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनीदेखील आज राहुल गांधी यांच्यासह … Read more

भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे? राणेंचा आरोप

nitesh rane bharat jodo yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून आता ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा काश्मीर पर्यंत जाणार असून या पदयात्रेत आत्तापर्यंत अनेक कलाकार, राजकीय नेते आणि गोरगरीब जनतेने सहभाग नोंदवला आहे. त्याच दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र भारत … Read more

रात्री राहुल गांधींच्या फोन नंतर राऊतांचे ट्विट; म्हणाले कि,

Sanjay Raut Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातले अनेक प्रमुख नेते या यात्रेमध्ये सहभागीही झाले होते. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी मध्यरात्री आपल्याला फोन केला होता. त्यांच्या फोननंतर राऊतांनी एक ट्विट केले आहे. फोनद्वारे त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली असल्याचे राऊतांनी म्हंटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more

राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्याचे राजकारण तापले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मनसे, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. हे प्रकरण ताजे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे … Read more

भाजप नेत्याने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकले रोहित पवार; म्हणाले….

Rohit Pawar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यवामुळे वाद निर्माण झाले आहेत. विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागितली होती, असे विधान राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केले होते. यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांनीदेखील छत्रपती शिवाजी … Read more

सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन का मिळत होती? नाना पटोलेंचा विरोधकांना सवाल

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सावरकरांना इंग्रजांकडून ६० रुपये पेन्शन मिळायची असा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यांनतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या दाव्याचे समर्थन करत सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन का मिळत होती हे आधी स्पष्ट … Read more

इंदिरा गांधींनी सत्तेत असताना सावरकरांना…; पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्वाचे विधान

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आपली भूमिका मांडली जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी व सावरकर यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाकडे आजच्या स्थितीतून … Read more

… अन्यथा भारताचाही पाकिस्तान झाला असता; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सावरकरांच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचे … Read more