राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी तेव्हाच ते ट्विट ट्विटर वरून हटवल होत. परंतु ट्विटर ने तरीही … Read more

काँग्रेसच्या ब्रेकफास्ट चर्चेत संजय राऊतही उपस्थित; यूपीएत सहभागी होणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकार विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांना ब्रेक फास्टसाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी १४ पक्षांचे जवळपास १०० खासदार उपस्थित आहेत. या बैठकीतच शिवसेना नेते खासदार संजय राऊतदेखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ वरुन मोदींना … Read more

हा तर लोकांचा तसेच लोकशाहीचा अपमान – नरेंद्र मोदी

Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेच्या अधिवेशनात विरोधकांकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तसेच अधिवेशन चालू न देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संताप व्यक्त केला. अधिवेशन चालू न देणे हा तर लोकांचा तसेच लोकशाहीचा अपमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत विरोधकांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात … Read more

सरकार विरोधात विरोधक आक्रमक; संसदेवर ‘सायकल रॅली’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात सर्व विरोधक एकटवले असून दिल्लीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल रॅली काढलेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५  विरोधी पक्षांची बैठक संपली असून आता सर्व खासदार सायकलवरून संसदेत जात आहेत. पेगासस वरून देखील विरोधक आक्रमक झाले असून पेगाससवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस कडून केली जात … Read more

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत देशातील राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्रातील राजकारण यावर चर्चा झाली असून राहुल गांधी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल. राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय … Read more

महागाई म्हणजे मोदी सरकारची टॅक्स वसुली; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना संकट आले असताना दुसरीकडे महागाईत देखील वाढ होत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की , सर्वच सामान महाग … Read more

महागाईबाबत मोदी सरकारवर राहुल गांधींचा आरोप, म्हणाले-“कर वसुली आंधळेपणाने केली जात आहे”

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवर भाष्य करताना सरकारवर अंधाधुंदपणे टॅक्स गोळा केल्याचा आरोप केला. माल महाग होत आहे पण उत्पादक, दुकानदार किंवा शेतकरी यांना त्याचा फायदा होत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. माजी काँग्रेस अध्यक्षांनी ट्विट केले की,” सर्व काही महाग होत आहे – ग्राहक नाराज आहेत. पण … Read more

मुंबई महापालिकेसह स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस लढणार स्वबळावर : नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे यापूर्वीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील नेत्यांनीही आपापली मते व्यक्त केली. दरम्यान, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर पटोले यांनी महाराष्ट्रात … Read more

काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे का?? सामनातून काँग्रेसवर बाण

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव … Read more

राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे : पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्रात भाजप विरोधात विविध पक्ष तसेच आघाडींतील नेत्यांकडून आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली जात आहे. भाजप विरोधात असणारा काँग्रेस पक्ष हा मजबूत असल्याने या पक्षाच्या अध्यक्षपदाची लवकर निवड करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षात तयारी केली जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेसचे … Read more