साताऱ्यात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा, 14 जणांवर कारवाई

Shahupuri Satara Police

सातारा | सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकलेल्या आहेत. या धाडीत 14 जणांवर संशयितांवर कारवाई केलेली असून 20 हजार रूपयांच्या रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिसांनी राजधानी टॉवर्समध्ये जुगार खेळणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सागर जयसिंग भोसले … Read more

वाघासह बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्‍या आरोपींच्या घर, दुकानावर छापा, आणखी 9 नखे सापडली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाघासह बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्‍या आरोपींच्या घर आणि दुकानावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी एका आरोपीच्या ज्वेलर्स दुकानात आणखी 9 नख्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने आजअखेर आरोपींकडून 20 नख्या हस्तगत केल्या असून या सर्व नख्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत. या तस्करीत आंतरराज्य टोळीचा सहभाग असण्याची … Read more

जुगार अड्डयावर छापा : मलवडी येथे तीन पानी खेळणाऱ्या सरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल

Raid

दहिवडी | माण तालुक्यातील मलवडी येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर धडक कारवाई केली. याप्रकरणी सरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सरपंच दादासो जगदाळे, संतोष चिरमे, अशोक जाधव, शंकर मदने, गिरीष जाधव, शेखर जाधव, सुर्यकांत बोराटे, दीपक जगताप, जानंदन जाधव (सर्व रा. मलवडी, ता.माण) यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

अपार्टमेंटमध्ये गुपचूप सुरु होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकून केला भांडाफोड

Sex Racket

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अकोला शहरातील एका इमारतीमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी याची खातरजमा करून त्या ठिकाणी छापा टाकला. हे सेक्स रॅकेट अकोला शहरातील मलकापूर परिसरात होते. काय आहे संपूर्ण प्रकरण मलकापूर परिसरातील साई अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची टीप … Read more

वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट; मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

Sex Racket

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत. मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते. मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. काय आहे प्रकरण मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून … Read more

YouTube Video पाहून घरात छापत होते नकली नोटा, 2 जणांना अटक

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – घरात नकली नोटा छापणाऱ्या 2 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे Youtube वरून माहिती घेऊन घरात नकली नोटा छापत होते. यानंतर नागपूर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या दोघांनी दोन लाखांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर how to print … Read more

चंदगड तालुक्यात उत्पादन शुल्क पथकाच्या छाप्यात लाखो रूपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे छापा टाकला. या छाप्यातलाख 31 हजार 600 रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून संतोष रामाण्णा गावडे (वय 25, रा. चव्हाण गल्ली,नांदवडे) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा भरारी पथकामार्फत काल आजरा चंदगड परिसरातील संशयित ठिकाणी अवैद्य … Read more

कोल्हापूरात खासगी सावकारांच्या घरी छापे; १२ आधिकारी ६३ कर्मचाऱ्यांचा सहभाग

जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पोलीस विभागाचे १२ अधिकारी आणि ६३ कर्मचाऱ्यांच्या पथकाने अवैध सावकारीवर सात ठिकाणी आज छापे घातले. खरेदी खत, कच्च्या नोंदीच्या वह्या, डायऱ्या, कोरे व लिखित धनादेश, संचकार पत्रे, कोरे व हस्तलिखित बाँड अशी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली.

एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू,क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्याला बसणार चाप

कोल्हापूर जिल्ह्यात एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू केलंय. एसटीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या तक्रारी नंतर जिल्ह्यात कारवाई सुरू झालीय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी आढळणाऱ्या बसेसवर कारवाई सुरू केलीय.

चिमूर तालुक्यात रेती तस्करांवर महसूल विभागाची धडक कारवाई

चिमूर तालुक्यात रेती घाटाचा लिलाव होण्याआधीच रेती तस्कर रेती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत आहेत. अशातच जिल्हाधिकारी यांनी रेती तस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिमूर यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पथक निर्माण केले.