अश्लील चाळे सुरु असणाऱ्या कॅफेवर RPI च्या कार्यकर्त्यांनी टाकली धाड अन् पुढे घडलं असं काही…

RPI workers raided Satara cafe

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात सध्या अनेक कॉफी शॉप व कॅफे आहेत. या ठिकाणी महाविद्यालयीन मुले-मुली जातात. मात्र, या कॅफेतील काही कॅफेंमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आल्याने आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॅफेंवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी कॅफेमध्ये शिरून त्याची तोडफोड केली. अनेकदा निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष … Read more

शेडमध्ये सुरु होता जुगार पोलीसांनी टाकला छापा; 8 जणांसह 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Borgaon Police News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या अतीत (ता. सातारा) येथे एका वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडमध्ये छुप्या पद्धतीने जुगार अड्ड्या सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 8 जणांसह 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुका हद्दीत अतीत येथे … Read more

NIA ची मोठी कारवाई; केरळमध्ये PFI च्या तब्बल 56 ठिकाणी छापेमारी

NIA Raids 56 Locations PfI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात (एनआयए) कडून सध्या छापासत्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने गुरुवारी ‘बेकायदेशीर आणि हिंसक कारवायां’संदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित केरळमधील 56 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, 12 जिल्ह्यांतील 15 … Read more

जावली तालुक्यातील अबोली ढाब्यावरील दारू अड्ड्यावर छापा

Liquor Raid Javali

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अबोली धाब्यावरील दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 70 हजार 165 रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अबोली ढाब्याचा मालक दीपक वारागडे (वय- 48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबोली ढाब्यावर अवैद्य दारू विक्री होत असतानाची माहिती पोलिसांना … Read more

जळगावमध्ये पुन्हा एकदा हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघड, 6 महिलांसह 2 पुरुष ताब्यात

Sex Racket

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल कुंटनखान्यावर (Sex Racket) जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून बुधवारी छापा टाकला. गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून (Sex Racket) पोलिसांनी 2 ग्राहक पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. काय आहे नेमके प्रकरण? शहरातील गोलाणी … Read more

अमरावतीत फास्ट फूड सेंटरमध्ये युवक-युवतींचे अश्लील चाळे, पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई

girls and boys over obscene work

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – आपली मुले शिकून खूप मोठी व्हावी, चांगल्या नोकरीला लागावे अशी प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते. मात्र काही लोक आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करतात तर काहीजण त्याला अपवाद ठरतात. काही तरुण-तरुणी आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संधीचा गैरफायदा घेतात. आई-वडिलांनी त्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी किंवा दोन पैसे कमावण्यासाठी बाहेर जाण्यास अनुमती दिलेली असते. पण पालकांच्या … Read more

शाहुपुरी पोलिसांचा तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा, सहाजण ताब्यात

Shahupuri Satara Police

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. बुधवार नाक्यावरील या कारवाईत एकुण 1 लाख 51 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 29 रोजी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना गोपनिय बातमीदारामार्फत … Read more

अवैध वाळू उपसावर 51 लाखांचा छापा : म्हसवड पोलिस व महसूल विभागाची नाचक्की

दहिवडी  वरकुटे-म्हसवड (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रामध्ये जिल्हा पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून 51 लाख रुपयांचे पोकलॅन, डंपर, वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष शाखेच्या पथकाच्या कारवाईने म्हसवड महसूल व पोलिसांची नाचक्की झाली असून अवैध वाळू उपसा … Read more

कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रीवर छापा : दोघे ताब्यात

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी अवैध मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई करणेत येत असतात. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा वैभव वैद्य यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने मलकापुर व कोळे (ता. कराड, जि.सातारा) या गावच्या हददीत छापे मारुन अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी, हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल जप्त

सांगली । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली एम, कर्नाळ, बोरगी याठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तीन ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच वेळेवर आस्थापने … Read more