Indian Railway: लोको पायलट आणि गार्डसाठी खुशखबर ; रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railway : रेल्वच्या लोको पायलट आणि गार्ड साठी एक आनंदाची बातमी आहे. लोको पायलटस ना आता रेल्वे साठी आवश्यक असणारी जाड जुड लोखंडी पेटी वाहून नेण्याची गरज नाही. रेल्वे विभागाकडून आता त्यांना ट्रॉली बॅग पुरवन्यासाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता जुन्या काळातील मेटल गार्ड लाइन बॉक्सेसला अलविदा करण्याची वेळ आली असून रेल्वे कर्मचाऱ्यांचे … Read more

Indian Railway : आजपासून रेल्वेच्या सुविधेत पेमेंटशी संबंधित मोठा बदल !

Indian Railway : भारतीय रेल्वेचे करोडो प्रवासी आहेत. रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर आणि आरामदायी प्रवास म्हणून ओळखला जातो म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे विभागात आजतागायत झाला नव्हता तो बदल आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. रेल्वेचे व्यवहार डिजिटल करण्यात येणार आहेत. यामध्ये QR कोडचा वापर करण्यात येणार आहे. 1 … Read more

Railway coolie : तब्बल 5 वर्षांनी कुलींच्या मजुरी दरात वाढ ; काय असतील नवे दर

Railway coolie : मागच्या पाच वर्षांपासून इंधन , तेल , रोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र मागच्या पाच वर्षात कुलींच्या मजुरी दरात मात्र कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अनेक दिवसांपासून कुलींच्या दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी होती. ही मागणी अखेर पूर्ण करण्यात आली असून रेल्वे बोर्डाने आता त्यांच्या मजुरीत देखील वाढ … Read more

राम भक्तांनो ऐका!! अयोध्येसाठी पुण्यातून 15 विशेष गाड्या सोडल्या जाणार; कसे असेल नियोजन?

Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्यामध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून भाविक अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवरच भाविकांच्या सोयीसाठी पुण्यातून अयोध्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 30 जानेवारीपासून एकूण 15 विशेष गाड्या पुण्यातून सोडल्या जातील. या गाड्या पुण्यातून अयोध्यासाठी तर दोन दिवसाला सोडल्या जातील. … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी झाली वाढ

mahagai bhatta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी दिवाळी सणानिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. कारण, नुकतीच रेल्वे विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने 23 ऑक्टोबर रोजी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागात भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. हा नवीन भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू … Read more

Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय!! प्रवासी संख्या कमी असल्यास स्लीपर कोचचे रुपांतर होणार जनरल कोचमध्ये

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाश्यांना स्लीपर कोचची संख्या कमी असल्यास त्या कोचमध्येही प्रवास करता येणार आहे. नुकतेच एखाद्या ट्रेनमधील स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास त्या कोचचे रुपांतर जनरल कोचमध्ये करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. गेल्या 21 ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाने हा … Read more

अवघ्या दीड तासात गाठा औरंगाबाद – मुंबई

Indian Railway

औरंगाबाद | मुंबई-नागपूर मार्गे औरंगाबाद अशी हाई स्पीड रेल्वे सुरू केली जाणार आहे. यामुळे अवघ्या दीड तासात औरंगाबादहुन मुंबई गाठता येणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्ग अंतर्गतच हा नवा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा काही प्रमाणात भूसंपादन केले जाणार असल्याने बुधवारी एमजीएमच्या सभागृहात रेल्वे व जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या मोबदल्यात सह प्रकल्पाच्या पर्यावरण … Read more

रेल्वेच्या बहुप्रतिक्षित NTPC परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त, 3 मार्च रोजी होणार परीक्षा

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | RRB मार्फत घेण्यात येणारी NTPC ची परीक्षा ही पुढील महिन्याच्या तीन तारखेला देशभरात वेगवेगळ्या परिक्षकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सन 2018 च्या अखेरीस या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. यानंतर, तब्बल अडीच वर्ष RRB ने परीक्षा घेतली नाही. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये लिपिकपासून इतर वेगवेगळ्या पदांसाठी … Read more

विनाकारण एक मिनट ट्रेन थांबवल्याने रेल्वेला होते मोठे नुकसान, कसे ते जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । कोणत्याही प्रवाशाने विनाकारण चालत्या ट्रेनमध्ये चेन पुलिंग (Chain Pulling) करू नये. प्राणी रेल्वेखाली आला की ट्रेन (Train) थांबते. निदर्शक दोन-चार गाड्या थांबवतात किंवा कुठेतरी ट्रॅक जाम करतात. जेव्हा अशा घटना घडतात किंवा विनाकारण धावणारी ट्रेन थांबवली जाते तेव्हा एका मिनिटात हजारो रुपये गमावले जातात. जेव्हा जेव्हा ट्रेन थांबते तेव्हा विजेचा किंवा डिझेलचा … Read more

IRCTC नवीन सर्व्हिस : आता रिफंड आणि रेल्वेची तिकिटे बुकिंगसाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही, याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । रेल्वे प्रवाश्यांसाठी आता रेल्वेची तिकिटे बुकिंग करणे अत्यंत सोपे होईल. तसेच, वेळेची बचतही होईल आणि जर एखाद्या प्रवाशाने आपले तिकिट रद्द केले तर त्याचे रिफंडही त्वरित त्याच्या खात्यात येईल. यासाठी इंडियन रेल्वे टूरिज्म अँड केटरिंग कॉर्पोरेशनने (IRCTC) आपली वेबसाइट अपग्रेड केली तसेच स्वतःचे पेमेंट गेटवे IRCTC-iPay सुरू केले.युझर्ससाठी ते लाईव्ह केले गेले … Read more