भारतीय रेल्वे लवकरच सुरु होणार आणखी 5 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम
नवी दिल्ली । दिल्ली-वाराणसी आणि मुंबई-अहमदाबाद प्रकल्पानंतर देशवासीयांसाठी आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली, चंदीगड, मुंबईसह अनेक शहरे हाय स्पीड रेल कॉरिडॉरशी जोडली जाऊ शकतात. यावर रेल्वे मंत्रालय काम करत आहे. कॉरिडॉर बांधण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्रीन सिग्नल मिळताच मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडोर … Read more