IRCTC : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; पहा संपूर्ण वेळापत्रक

IRCTC : कोकण म्हणजे सुंदर निळाशार समुद्र …! कोकण म्हणजे माडांची झाडं … ! आंबा,काजू,फणस …! आणि बरंच काही… असं हे कोकण म्हणजे उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. कोकणातील मालवण सिंधुदुर्गला विशेष पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. म्हणूनच (IRCTC) रेल्वे कडून यंदाच्या खास उन्हाळी सुट्टीकरिता … Read more

Konkan Railway : आता गणेशोत्सवाचीही चिंता मिटली ; रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Konkan Railway : कोकणी माणसांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण खूप महत्वाचे असतात. नोकरी धंद्यानिमित्त गावापासून इतर ठिकाणी स्थायिक झालेला कोकणी माणूस हमखास या दोन्ही सणाला गावी जातो. यावेळी रेल्वेला मोठी गर्दी देखील पाहायला मिळते. म्हणूनच रेल्वे विभागाकडून यावर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यापैकी एक गाडी सप्टेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय … Read more

Indian Railway : ‘या’ विशेष ट्रेनला मिळाली मुदतवाढ ; पहा कोणत्या स्थानकांना होणार लाभ ?

Indian Railway e

Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. परवडणाऱ्या किंमतीत सुलभ प्रवास म्हणजे ट्रेनचा प्रवास. म्हणूनच लाखो प्रवासी ट्रेनने दररोज प्रवास करीत असतात. तुम्ही देखील राज्यातल्या कोकण रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक (Indian Railway) महत्वाची बातमी आहे. जबलपूर ते कोईमतुर दरम्यान सुरू झालेल्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला … Read more

konkan railway : शिमगो इलो, जाऊचा लागता…! रेल्वे विभागाकडून होळीसाठी विशेष गाड्यांचे आयोजन

konkan railway

konkan railway : भारतातल्या मोठ्या सणांपैकी एक असलेला होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोकणात शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगा म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण ! चाकरमानी आवर्जून या सणाला कोकणात जातात. सणासाठी एक महिना आधी आरक्षण केले जाते. यावेळी रेल्वे गाडयांना मोठी … Read more

Konkan Railway : महत्वाची बातमी ! कोकण रेल्वेमार्गावर ‘या’ दिवशी मेगाब्लॉक

konkan railway

Konkan Railway : तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजे 23 फेब्रुवारीला रेल्वे विभागाकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. देखभालीसाठी मेगाब्लॉक (Konkan Railway) रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावरच्या सावर्डे रत्नागिरी विभागाच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 23 फेब्रुवारीला सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या … Read more

Beautiful Train Routes – मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत ‘हे’ रेल्वेमार्ग; प्रवासात डोळ्यांचं पारणं फिटेल

Beautiful Train Routes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Train Routes) लहानपणी प्रवासादरम्यान ‘मलाच विंडो सीट हवी’ असं म्हणून तुम्हीही आपल्या भावंडांसोबत नक्कीच भांडला असाल. त्यात रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी झाडी, छोटे मोठे धबधबे, खळखळून वाहणाऱ्या नद्या पाहण्याची मजा काही औरच!! रेल्वेच्या खिडकीतून डोकावून पाहताना हि सारी दृश्य गतीने मागे पळताना दिसतात. त्यामुळे आणखीच मजा येते. असा हा मजेशीर प्रवास वारंवार … Read more

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सांगली-मिरज मार्गे जाणारी ‘गोवा एक्सप्रेस’ कोकण रेल्वे मार्गाने धावणार

Goa Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वास्को स्थानकावरून सांगली मिरज मार्गे दिल्लीसाठी धावणारी “वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन” गोवा एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आली आहे. सांगली-मिरज दरम्यान सुरू असलेल्या मार्ग दुहेरीकरण्याच्या कामामुळे हा बदल करण्यात आला आहे. कोणत्या मार्गे धावणार रेल्वे विभागाने … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार?? मागणीला जोर

Konkan Railway Merge

Konkan Railway | कोकण हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्यामुळे यां निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण येथे जाणे पसंत करतात. त्यामुळे रेल्वेच्या जाळ्याचे विस्तारिकरण करण्यासाठी कोकण रेल्वे  कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली जात आहे. हे विलिनीकरण झाल्यास कोकण स्थानकाचा तसेच परिसराचा विकास होईल असं म्हंटल जात आहे. कोकण रेल्वेचे होणार भारतीय रेल्वेत … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून वसूल केले 2 कोटी रुपये

Konkan Railway Collection

Konkan Railway | भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. अनेकजण छोट्या मोठ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. त्यातच काही जण असे असतात की, विना तिकीट प्रवास करतात. त्यामुळे अश्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे नेहमीच तत्पर असते. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून काही प्रमाणात दंड आकारला जातो. त्यातुनच कोकण रेल्वेने एका महिन्यात 2 … Read more

Konkan Railway : कोकणवासियांसाठी खुशखबर!! आजपासून धावणार दिवाळी विशेष ट्रेन; काय आहे रूट?

Konkan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल की वाहणांना होणारी गर्दी आणि प्रत्येकाला बाहेरगावी जाण्याची घाई डोळ्यासमोर येऊन उभा ठाकते. दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यन्त सर्वचजण उत्सुक असतात. त्यासाठी विविध प्लॅन आपण ठरवून ठेवलेले असतात. सणासुदीच्या या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने (Konkan Railway) कोकणसाठी दिवाळी विशेष ट्रेन आजपासून … Read more