80 नवीन गाड्यांमध्ये तिकिट बुकिंग करण्यापूर्वी रेल्वेने जारी केलेल्या आरक्षणाच्या नियमांची माहिती जाणून घ्या

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने चालविलेल्या 80 विशेष गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. चला या 80 गाड्यांच्या तिकिटांचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात …. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रवासाची तिकिटे बुक करू शकता. तसेच आपण मोबाईलवर अॅप डाउनलोड केल्यास त्यावरूनही तिकिट बुक केले जाईल. प्रवासी सुविधा केंद्र, पोस्ट ऑफिस, सामान्य सेवा केंद्र, … Read more

भारतीय रेल्वेकडून आता सुरू होणार ‘या’ 80 गाड्यासाठी बुकिंग, तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून … Read more

स्लीपर कोच गाड्यांना AC कोचमध्ये बदलण्याची रेल्वेची तयारी, ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे आता नवीन पावले उचलत आहे. यावेळी रेल्वे सामान्य नागरिकांना कमी भाड्याने AC कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यायची योजना आखत आहे. यासाठी रेल्वेने स्लीपर व गैर-आरक्षित श्रेणी (अनारक्षित) कोचना AC कोचमध्ये रुपांतरित करण्याची योजना तयार केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वे याद्वारे देशभरात AC गाड्या चालवण्याचा विचार … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more

१२ ऑगस्ट पर्यंत कोणती ट्रेन रद्द आणि कसा मिळणार रिफंड? जाणुन घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या घटना लक्षात घेता सर्व सामान्य रेल्वे सेवा या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी भारतीय रेल्वेकडून याबाबत आदेश देण्यात आला. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या आता 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. या नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट … Read more