Railway Ticket Booking : आता आवाजाने किंवा कॉलवरूनही होईल तिकीट बुकिंग; रेल्वेची खास सुविधा

Railway Ticket Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे उत्तम साधन आहे. खास करून लांबच्या पल्ल्यासाठी नेहमीच रेल्वेने प्रवास केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळे विस्तारलं असून कुठूनही कोणत्याही भागात जाणे शक्य आहे, त्यामुळे दररोज करोडो प्रवाशी ट्रेनने प्रवास करत असतात. . रेल्वे प्रवास सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने नवनवीन गोष्टी आणत असते. आताही … Read more

Indian Railways Rules : ट्रेन 3 तास उशीरा आल्यास तिकीटाचे पैसे होतात रिफंड; पहा काय आहे प्रोसेस?

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. देशाच्या कोणत्याही भागातून कुठेही जायचं म्हंटल तरी सर्वसामान्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी आणि महत्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा प्रवास असल्याने रेल्वेला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्याचा काळ हा पावसाळ्याचा असून या दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द होत आहेत … Read more

Indian Railway : तिकिटासाठी तासंतास रांगेत उभारण्याची गरज नाही ; रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

indian railway ticket upi

Indian Railway : देशभरामध्ये दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशा सर्व प्रवाशांसाठी आता रेल्वे विभागाने खुशखबर दिली आहे. रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहून आता सुट्ट्या पैशांसाठी झगडत बसावे (Indian Railway) लागणार नाही. कारण आता रेल्वे स्थानकांवर UPI द्वारे जनरल तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. कधीपासून अंमलबजावणी ? (Indian Railway) … Read more

दादर रेल्वे स्टेशनवर TC चे सर्जिकल स्ट्राईक; 4,21,960 रुपयांची दंडात्मक वसुली

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनवर (Dadar Railway Station) पश्चिम रेल्वे विभागाच्या ( Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या तब्बल 1647 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या … Read more

Indian Railways : अरे वा!! एका तिकिटावर करा 56 दिवस प्रवास; रेल्वेनी आणखी खास सुविधा

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रवाशांना रेल्वेने (Indian Railways) किंवा बसने प्रवास करायचे म्हटले कि प्रत्येक एकाच स्थानकावर वेगवेगळी तिकीट काढावी लागते. प्रवाशांत जवळ जर हे तिकीट उपलब्ध नसले तर की टीसी रेल्वेतून खाली उतरवण्याची कारवाई करतो. खर तर, रोजच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकवेळा तिकीट काढायचे देखील जीवावर येते. त्या लांब रागेत रोज उभे रहा, … Read more

रेल्वे तिकिटाच्या किमतीत करा विमान प्रवास! ‘ही’ वेबसाइट देत आहे Ticket

Plain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तुम्ही जर ख्रिसमस आणि नवीन वर्षात कोठे फिरायला जायची तयारी करत असाल तर तुम्हाला एक जबरदस्त ऑफर देण्यात येतेय. खरं तर तुम्ही अगदी स्वस्तात हवाई प्रवास करायचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. असे का आहे कारण तुम्ही रेल्वेच्या तिकिटात (Ticket) विमानाचा प्रवास कराल आणि खिशावर ताण नाही येणार. … Read more

IRCTC ची नवीन वेबसाइट आज लाँच होणार, आता सेकंदात तिकिटे बुक केली जातील, सोबत ‘हे’ नवीन फीचर्सही उपलब्ध असतील

Railway

नवी दिल्ली । IRCTC वेबसाइटवर लाखो लोकं दररोज तिकिट बुक करतात, अशा परिस्थितीत ही ई-तिकीट वेबसाइट हँग किंवा स्लो होते. ज्यामुळे बर्‍याच वेळा चुकीची तिकिटे आरक्षित होता होता चुकली जातात. परंतु भारतीय रेल्वे (Indian Railways) IRCTC ई-टिकटिंग वेबसाइट आणि अ‍ॅप हे दोन्ही अपग्रेड करणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज ही नवीन वेबसाइट लाँच करणार आहेत. … Read more

उद्यापासून आपल्या जीवनाशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार

नवी दिल्ली । उद्यापासून देशभरात दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींचे नियम बदलणार आहेत. त्यात असे काही बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधिची माहिती देत ​​आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्याकडे लक्ष न दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर मग या नवीन नियमांबद्दल जाणून घेउयात … 1. LPG डिलिव्हरीचे … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मागण्यांचा विचार न केल्यास उद्यापासून इतक्या दिवसांपर्यंत रेल्वेगाड्या धावणार नाहीत

Railway

नवी दिल्ली। देशभरात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या प्रसारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही, ज्यामुळे कर्मचार्‍यांनी 22 ऑक्टोबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे व्यापारी संघटनेने 22 ऑक्टोबर रोजी देशभरातील गाड्या दोन तास थांबवण्याची धमकी दिली आहे. अखिल भारतीय रेल्वे पुरुष महासंघाने देशभर संपाचा इशारा दिला आहे. दुर्गापूजा सुरू होण्यापूर्वी उत्पादकांना जोडलेले बोनस  (productivity linked bonus) … Read more

आता बदलले आहेत रेल्वे तिकिट बुकिंगचे नियम : प्रवास करण्यापूर्वी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे, अन्यथा …

नवी दिल्ली । रेल्वेच्या तिकिट बुकिंग व आरक्षणाबाबत भारतीय रेल्वेने अनेक मोठे बदल केले आहेत. नियमात बदल झाल्यानंतर आता प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत रेल्वेच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी अधिक वेळ मिळेल. म्हणजेच आता रेल्वे स्थानक सोडण्यापूर्वी प्रवाशांना 30 मिनिटे तिकिटे बुक करता येतील. सणासुदीच्या हंगामातील वाढती मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वे उद्या 392 स्पेशल गाड्या म्हणजेच 20 ऑक्टोबर … Read more