खारकोपर ते उरण रेल्वेमार्ग कधी होणार सुरु? समोर आली मोठी अपडेट

Kharkopar Uran Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्ते आणि रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढवले जात आहे. या नवं – नवीन प्रकल्पामुळे वाहतूक व दळणवळण सुविधेमध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे. असे असताना मागच्या 26 वर्षांपासून रखडलेला खारकोपर ते उरण या रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मार्गाचे काम … Read more

पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग होणार प्रवाश्यांसाठी खुला

karjat panvel railway line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पनवेल – कर्जत वरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे या मार्गांवरील रेल्वेचे जाळे सुरु करण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल – कर्जत रेल्वेमार्गाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येथील प्रवास अजून सोपा होणार असून प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पनवेल – … Read more

1000 KM प्रति तास वेगाने धावणार ‘ही’ ट्रेन; मोडणार सर्व रेकॉर्ड

china train 1000 kmh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गतिमान दळणवळण करण्यासाठी भारताने वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. तसेच बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे भारतात रेल्वेची अशी प्रगती असताना दुसरीकडे चीन आपल्यापेक्षा १० पटीने पुढे आहे. चीनने नुकतीच अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनची चाचणी घेतले आहे. आणि ही चाचणी यशस्वीही झाले आहे.आश्चर्य म्हणजे, ही … Read more

Mumbai To Dubai Train : मुंबई ते दुबई 2 तासांत गाठणार; समुद्राखालून जाणार ट्रेन

Mumbai To Dubai Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत आणि युनाइटेड अरब अमिराती ( UAE ) यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. भारतातील अनेक लोक युनाइटेड अरब अमिराती (UAE ) मध्ये व्यवसाय, नोकरी व पर्यटनासाठी  जातात. भविष्यात भारत आणि युनाइटेड अरब अमिराती (UAE) चा व्यापार देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढणार  आहे. याचाच विचार करून भारत आणि युनाइटेड अरब अमिराती … Read more

Indian Railways : या 5 ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला मिळतो सर्वात जास्त फायदा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे  मोठे  रेल्वेचे  जाळे असलेला आपला भारत देश आहे. 65000 Rkm पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे असलेल्या भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या जातात. मात्र देशभरात चालवल्या जाणाऱ्या हजारो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या फक्त पाच प्रवासी रेल्वेगाड्यातून सर्वाधिक नफा मिळतो. त्या … Read more