तौक्ते वादळाचा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा, सतर्कतेचे निर्देश

मुंबई | राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच … Read more

अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची पळापळ; अनेक दुकानात शिरले पाणी

  औरंगाबाद | शहरामधील मुख्य चौक असलेल्या औरंगपुरा भागातील पाणी साठल्यामुळे काही युवकांनी साठलेल्या पाण्यामध्ये जाऊन पाण्याचा आनंद घेत होते. तर दुसरीकडे गुडघ्याइतके पाणी तुंबल्याने चारचाकी वाहनाने देखील पूर्णपणे पाण्यामध्ये अडकली होती. अचानक आलेल्या पावसाने महिनाभरापासून बंद असलेली दुकानांमध्ये पाणी शिरले. राज्यामध्ये एक महिनाभरापासून लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. आवश्यक असेल असेच दुकानात चालू आहे. मेडिकल … Read more

वीज वाऱ्यासह बेमोसमी पावसाने शहराला झोडपले; नागरिकांची तारांबळ

  औरंगाबाद । शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते दुपारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत असून चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याबरोबरच राज्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. त्यानुसार आज औरंगाबाद शहर व जिल्हात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह पाऊस पडत … Read more

यंदा देशात सर्वसाधारण तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

rain

पुणे : देशभरात यंदा मान्सूनचा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सरासरीच्या 98 टक्के नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. यामध्ये परिस्थितीनुरूप पाच टक्के कमी-अधिक स्वरूपात तफावत असेल. दरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात चांगला पाऊस मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने … Read more

वाठार स्टेशन बनले काश्मीर, गारांच्या तुफान पावसाने रस्ते बर्फाच्छादित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील काही भागात आज गारांचा तुफान पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर गारांचा थर साचलेला होता. अचानक झालेल्या गारांसह पावसामुळे वाठार स्टेशन काश्मीर प्रमाणे बर्फाच्छादित वातावरण पहायला मिळत होते. उत्तर कोरेगांवमधील वाठार स्टेशन गावात झालेल्या पावसामुळे व्यापारी, शेतकरी व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. दुष्काळी … Read more

राज्यात 6 दिवस पाऊस बरसणार; जाणुन घ्या कुठे होणार मेघगर्जना

rains

पुणे | राज्यात पाच ते सहा दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मागील 24 तासात राज्यात महाबळेश्वर येथे 19.4 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 41.9 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. … Read more

राज्यात काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसणार

rain

पुणे :राज्यात उद्यापासून कोकण,मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. कोमोरीनचा भाग आणि परिसर ते उत्तर कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण … Read more

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा असं विधान फडणवीस यांनी केलेय. आत्ता … Read more

पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर पाण्याचा मोठा विसर्ग; पहा व्हिडिओ

Dagdusheth Ganpati

पुणे प्रतिनिधी | पुण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati) गणपतीसमोरील रस्त्यावरही पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. #WATCH: Heavy … Read more

पुणेकरांची झोप उडाली! शहरात सर्वत्र पाणीचपाणी; सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Pune: Water logging in parts of Indapur … Read more