Monsoon 2024 : शेतकऱ्यांनो, यंदा 106% पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

Monsoon 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon 2024) भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याबाबतचे अंदाज शेअर करताना, भारतीय हवामान विभागाने सांगितले की, यावर्षी 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे जो सरासरी पेक्षा जास्त असेल. तसेच या मान्सूनच्या पावसाचा LPA (1971-2020) 87 सेमी आहे.भारतीय … Read more

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!! तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Weather Update MAHARASHTRA

Weather Update : एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासोबत राज्यातील हवामानात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मात्र अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. अशातच आता हवामान विभागाने या अवकाळी पावसाबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा 90 पार; अजून ‘एवढ्या’ TMC पाण्याची गरज 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 62 मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही 90 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून 14 टीएमसी पाण्याची गरज आहे. पश्चिम भागात गेल्या काही … Read more

Weather Update : पुढील 2 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बळीराजाला दिलासा मिळणार?

Weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण ऑगस्ट महिना (Weather Update) पावसाविना कोरडा गेल्यानंतर आत्ता सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु कालपासून महाराष्ट्रात पाऊस (Rain In Maharashtra) जोर धरताना दिसत आहे. काल महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून शेतकरी सुखावला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुढचे दोन दिवस म्हणजेच … Read more

महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी 15 दिवस बंद

सातारा – पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश रायगड – अलिबागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे. दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे आदेश पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश पोलीस आणि महसूल प्रशासनाला … Read more

मुसळधार पावसामुळे राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Weather Update Orange alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे दृश्य पाहायला मिळत आहेत. अतिवृष्टी आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरीकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यातच आता भारतीय हवामान … Read more

Viral Video : पाण्याशी मस्ती अंगलटी आली!! प्रवाशांनी खचाखच भरलेली जीप पुलावरून थेट खाली गेली (Video)

Viral Video Jeep drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळ्यामध्ये बऱ्याच नद्यांना -नाल्यांना पूर येतो. या पुराची पातळी वाढल्यास जनजीवन नष्ट होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यावर घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं. कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत असत. परंतु पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या निष्काळजी लोकांची कमी या जगात नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

Pune News: लोणावळ्यात गेल्या 24 तासात 280 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणावळामध्ये (Lonavala) फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुधवारी लोणावळा शहरात २४ तासात २८० मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या अधिवृष्टीमुळे प्रशासनाने लोणावळा शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. … Read more

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार!! जनजीवन विस्कळीत; 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

Shimla Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घालून ठेवले आहे. गेल्या ४८ तासांपासून पाऊस आपले रौद्ररुप धारण करुन मुसळधार कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये देखील काही वेगळे चित्र दिसत … Read more

उत्तर भारतात पावसाचे थैमान!! पाणीच पाणी चोहीकडे… गाड्या गेल्या वाहून, पूलही कोसळला (Video)

Heavy Rain North India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर फ्लॅटचे छत कोसळून एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे … Read more